haridwar news

गंगा नदीच्या पाण्याचे मायक्रोस्कोपने परिक्षण केले, रिझल्ट पाहून तुम्हीही थक्क व्हाल, पाण्यात एकही...

Gangajal Test Video: गंगाजल हे सर्वात पवित्र मानले जाते. गंगा नदीच्या पाण्याचे परीक्षण करण्यात आले. तेव्हा काय समोर आलं पाहा. 

Nov 30, 2024, 11:06 AM IST

गंगा नदीनं तळ गाठताच समोर आला रेल्वे रुळ; इथं कधी धावली Train? सर्वांनाच पडला प्रश्न

Railway Line under Ganga River : हरिद्वारमध्ये हर की पौडी इथं गंगा नदीचं पात्र तळाशी गेलं असून, आता इथं एक वेगळीच चर्चा सुरू आहे. 

 

Oct 18, 2024, 12:51 PM IST

"मी दिल्ली पोलिसात आहे, मला..."; टॉवेलवरच तमाशा घालणाऱ्या हवालादाराला महिला पोलिसाने दाखवाला इंगा

Uttarakhand News : नो पार्किंगमध्ये कार पार्क केल्यावर दिल्ली पोलिस कॉन्स्टेबलने हरिद्वारच्या महिला वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. दिल्ली पोलीस हवालदाराचे एक न ऐकता महिला वाहतूक पोलिसांने दंड आकारला आहे.

 

Jun 9, 2023, 04:20 PM IST
Haridwar_Kumbhmela_End_At_17th_April_Beacause_Devotees_Are_Corona_Positive_After_Shahisnan PT3M29S

VIDEO| भयंकर! कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव

Haridwar_Kumbhmela_End_At_17th_April_Beacause_Devotees_Are_Corona_Positive_After_Shahisnan

Apr 16, 2021, 11:55 AM IST