hardik pandya

रोहितसेनेला 20 कोटी, 1983 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला किती पैसे मिळाले होते?

World Cup Winner Team India Prize Money : टी20 वर्ल्ड कप 2024 विजेत्या टीम इंडियावर पैशांची बरसात झालीय. आयसीसीकडून विजेत्या संघाला 20 कोटींचं बक्षीस देण्यात आलं. तर बीसीसीआयने बक्षीस म्हणून टीम इंडियाला तब्बल 125 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. 

Jul 2, 2024, 09:54 PM IST

रोहित शर्मानंतर कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? Jay shah यांनी दिले स्पष्ट संकेत

Team India Next T20I Captain : वर्ल्ड कप विजेता कॅप्टन रोहित शर्मानंतर आता टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल? असा सवाल विचारला जात असताना जय शहा (Jay Shah) यांनी मोठे संकेत दिलेत.

Jul 1, 2024, 03:45 PM IST

ICC ने जाहीर केली टी20 वर्ल्ड कपची बेस्ट 'प्लेईंग इलेव्हन', 6 भारतीय खेळाडूंचा समावेश

T20 WC Team of the Tournament : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने टी20 वर्ल्ड कप 2024 साठी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'ची घोषणा केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या बेस्ट प्लेईंग इलेव्हनमध्ये तब्बल सहा भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे

Jul 1, 2024, 09:26 AM IST

नवरा ढसाढसा रडला पण नताशाची ना स्टोरी ना पोस्ट, पुन्हा घटस्फोटाच्या चर्चेला उधाण

Hardik pandya divorce natasa Stankovic : हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चेला पुन्हा उधाण आलंय.

Jun 30, 2024, 10:39 PM IST
Cricketer Hardik Pandya On Criticism PT1M15S

टीकाकारांना हार्दिक पांड्याचं सडेतोड उत्तर

टीकाकारांना हार्दिक पांड्याचं सडेतोड उत्तर

Jun 30, 2024, 05:40 PM IST

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? 'या' चार खेळाडूंची नावं चर्चेत

Who is After Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma retirement) वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.

Jun 30, 2024, 04:58 PM IST

युवराजने हिरा पारखला, 'या' खेळाडूला म्हटलं टी-20 वर्ल्ड कपचा हिरो..!

Yuvraj singh on hardik pandya : युवराज सिंगने हार्दिक पांड्याचं कौतूक करत त्याला वर्ल्ड कपचा हिरो म्हणून संबोधलंय. तर बुमराहचंही कौतूक केलं.

Jun 30, 2024, 04:19 PM IST

Natasa की अजून कोणी...; T20 World Cup 2024 Final विजयानंतर Hardik Pandya ने कोणाला केला Video Call?

Hardik Pandya Video Calls Natasa Stankovic Post Match? :  मेन इन ब्लू ने विश्वकप कब्ज केल्यानंतर खेळाडू जल्लोष साजरा करताना दिसून येत होते. विराट, रोहित आणि बुमराहा कुटुंबासह आनंद साजरा करत असताना Hardik Pandya मैदानातून नेमका कोणाला व्हिडीओ कॉल करत होता, याची सोशल मीडियावर चर्चा रंगलीय. 

Jun 30, 2024, 02:12 PM IST

Suryakumar Yadav: अजूनही विश्वास बसत नाहीये की...; 'त्या' मॅचविनिंग कॅचबाबत काय म्हणाला स्वतः सूर्या!

Suryakumar Yadav: या शानदार सामन्यात असे अनेक क्षण आले ज्यावेळी सामना भारताच्या हातातून निसटताना दिसत होता. पण टीम इंडियाने आपल्या धाडसाने आणि कामगिरीने सामन्याचा निकाल बदलला. 

Jun 30, 2024, 01:50 PM IST

Hardik Pandya: माझे गेले 6 महिने कसे गेलेत...; वर्ल्डकप विजयानंतर हार्दिकने अखेर बोलून दाखवली मनातील खदखद

Hardik Pandya: या विजयात अनेकांना मोलाचा वाटा दिला. तर फायनल सामन्यात शेवटची ओव्हर अत्यंत महत्त्वाची होती आणि ही ओव्हर हार्दिक पंड्याने अगदी योग्य पद्धतीने टाकली. हार्दिकच्या या शेवटच्या ओव्हरनंतर टीम इंडियाचा विजय झाला. 

Jun 30, 2024, 10:08 AM IST
After 17 yers T-20 world cup wins PT1M

17 वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कप जिंकला

After 17 yers T-20 world cup wins

Jun 30, 2024, 09:50 AM IST

Rohit Sharma: पाणावलेले डोळे आणि...; सामना जिंकल्याचं समजताच रोहित-विराटची काय होती पहिली रिएक्शन? पाहा Video

Rohit Sharma: टीम इंडियाचा वर्ल्डकपमध्ये विजय झाला. यावेळी मैदानावर अतिशय भावूक दृश्य पाहायला मिळाले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या अगदी लहान मुलांप्रमाणे रडताना दिसले. 

 

Jun 30, 2024, 08:00 AM IST

टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकताच गौतम गंभीरची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाला...

Gautam Gambhir On T20 WC Final : भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला.

Jun 30, 2024, 02:05 AM IST

ना सूर्याचा कॅच, ना बुमराहची बॉलिंग; रोहितच्या 'या' निर्णयाने फिरलं सामन्याचं पारडं

India Won T20 World Cup 2024 : सामना हातातून जात असल्याचं लक्षात येताच रोहित शर्माने आपला हुकमी एक्का बाहेर काढला अन् सामना जिंकत वर्ल्ड कपवर नाव कोरलं.

Jun 30, 2024, 01:30 AM IST