hardik pandya vs rohit sharma

Mumbai Indians: हार्दिककडून पुन्हा टॉस फिक्सिंग? Live कॅमेरात कैद झाली पंड्याची चिटींग?

Mumbai Indians: हा चिटींगचा आरोप पुन्हा एकदा टॉसच्या मुद्द्यावरून झाल्याचं दिसून आलं आहे. यापूर्वी देखील पंड्यावर असा आरोप करण्यात आला होता. दरम्यान केकेआर विरूद्धच्या सामन्यानंतर यानंतर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जातंय.

May 4, 2024, 08:03 AM IST

Rohit Sharma: MI मध्ये पडली फूट? दोन गटांत विभागली टीम? पाहा नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma: मुंबई इंडियन्स दोन गटात विभागलेली दिसत असल्याचा दावा करण्यात येतोय. हार्दिकचे कर्णधारपदही धोक्यात असल्याचं मानलं जातंय. त्याची रणनीती सपशेल अपयशी ठरताना दिसतेय. मुंबईच्या टीमने यावेळी सलग दोन सामने गमावले आहेत. 

Mar 29, 2024, 07:21 PM IST

IPL 2024: चाहते रोहित-रोहित ओरडत असताना हार्दिकने केलं असं की...; व्हिडीओ लीक होताच ट्रोल झाला कर्णधार

IPL 2024: मुंबई इंडियन्सने या सिझनमध्ये 2 सामने खेळले असून एकाही सामन्यांत त्यांना विजय मिळवणं शक्य झालेलं नाही. रोहित शर्माला अशाप्रकारे कर्णधारपदावरून हटवण्यात आलेले चाहत्यांना आवडले नाही.

Mar 29, 2024, 03:57 PM IST

IPL 2024: 'तुम्ही देवाला खोल विहिरीत...', रोहित विरुद्ध हार्दिक पांड्या वादात नवज्योत सिंग सिद्धू यांच्या विधानाने खळबळ

IPL 2024: रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. रोहित तब्बल 10 वर्षांनी मुंबई इंडियन्स संघात फक्त खेळाडू म्हणून खेळत आहे. 

 

Mar 27, 2024, 02:47 PM IST

Mumbai Indians कर्णधारपदाच्या कथित वादात हार्दिकने रोहितच्या पत्नीला मारली मिठी; रितिकाची रिएक्शन व्हायरल

IPL 2024 Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सर्व काही ठीक चाललंय का, हा प्रश्न सध्या अनेक चाहत्यांच्या मनात आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये त्यांचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध खेळला. यावेळी 6 रन्सने मुंबईचा पराभव झाला. 

Mar 27, 2024, 12:12 PM IST

आयपीएल तोंडावर असताना हार्दिक अन् रोहितमध्ये 'अबोला', पांड्याने केला खुलासा 'माझ्या खांद्यावर...'

Hardik Pandya vs Rohit Sharma : मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कॅप्टन्सी करताना  रोहितचा हात नक्कीच माझ्या खांद्यावर असेल, असा विश्वास नवा कर्णधार हार्दिक पांड्याने व्यक्त केला आहे.

Mar 18, 2024, 05:10 PM IST