hardik pandya big statement after lose vs gt

Hardik Pandya: हार्दिक पंड्याची एक मोठी चूक आणि...; कर्णधाराच्या निर्णयामुळे रोहित-बुमराहच्या मेहनतीवर फेरलं पाणी

Hardik Pandya: श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात अखेर मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात टायटन्सने अखेरच्या ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सवर 8 रन्सने विजय मिळवला. 

Mar 25, 2024, 08:18 AM IST