happy teachers day

शिक्षक दिनी काय लिहावं आणि काय बोलावं? गोंधळलायत? देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे विचार येतील कामी!

हे कोट्स महान शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि महान व्यक्तिमत्वाने सांगितलेले आहेत. तुम्ही हे तुमच्या शिक्षक दिनाच्या भाषणात, निबंधात किंवा शुभेच्छांमध्ये वापरू शकता.

Sep 3, 2024, 07:45 PM IST

भारतात 5 सप्टेंबरला का साजरा केला जातो शिक्षक दिवस?

प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिवस साजरा केला जातो या दिवशी भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो. 

Sep 2, 2024, 04:59 PM IST

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Messages द्वारा देत व्यक्त करा कृतज्ञता

Happy Teachers' Day 2023 Wishes In Marathi : डॉ. राधाकृष्ण यांचा 5 सप्टेंबर 1888 ला तामिळनाडूच्या तिरुमणी गावात जन्म झाला. त्यांच्या जन्मदिवस हा भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 

Sep 5, 2023, 07:37 AM IST

Teacher's Day : गूगलचे खास डूडल, शाळेतल्या आठवणींना उजाळा

जाणून घ्या का साजरा केला जातो शिक्षक दिन. 

 

 

Sep 5, 2020, 11:11 AM IST