hanuman

'द फ्लॅश'मध्‍ये बॅरीच्‍या रुममध्‍ये दिसले हनुमानजी; Adipurush च्या VFX ला विसरून जाल!

hanuman poster seen in Barry room: अशातच आता 'द फ्लॅश' सोशल मीडियावर अचानक ट्रेंड होतोय. त्याला कारण ठरतंय चित्रपटातील एक सीन. 'द फ्लॅश' सिनेमामध्ये बॅरी ऍलन एझरा मिलरच्या (Barry) भूमिकेत परतला. 

Jun 17, 2023, 04:15 PM IST

हनुमानाची या राशीच्या लोकांवर नेहमीच कृपा राहते, मंगळवारी उपवास करण्याचे हे फायदे

Lucky Zodiac Signs: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी किंवा त्याची कृपा राहावी म्हणून मंगळवारी अनेक जण उपवास करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, हनुमानजीची नेहमी काही राशीच्या लोकांवर कृपा असते. या राशीचे लोक अपघात आणि संकटांपासून नेहमी सुरक्षित राहतात. काही अडचण आली तरी ते पटकन त्यावर मात करतात. 

Jun 6, 2023, 11:17 AM IST

घरात असा लावा हनुमानाचा फोटो, होईल पैशाचा वर्षाव

हनुमानाचा फोटो घरात लावल्याने कुटुंबातील लोकांचे आरोग्य चांगले राहते. तसेच मंगळदोषही दूर होतो. हनुमानाचा फोटो कधीही बेडरुममध्ये लावून नका. तसेच जीन्याच्या खाली तसेच किचनमध्येही कधीही फोटो लावू नये.

Jun 2, 2023, 04:20 PM IST

Ishta Devata : तुम्हाला माहिती तुमची इष्ट देवता कोण आहे? जन्म महिन्यानुसार जाणून घ्या 'आराध्य' देवतेबद्दल

Ishta Devata : ज्योतिषशास्त्रात आपल्याला इष्टदेवाची पूजा करण्यास सांगितलं जातं. असं केल्याने सर्व संकट दूर राहतात आणि लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते. पण तुम्हाला इष्टदेवा माहिती नसेल तर, चला तर मग आज आम्ही तुम्हाला तुमची इष्टदेवता सांगणार आहोत.

Apr 18, 2023, 12:07 PM IST

रामायण मालिकेसाठी दारा सिंग यांनी केला होता 'त्या' गोष्टीचा त्याग..

Dara Singh in Ramayan: रामायण ही मालिका घराघरात लोकप्रिय (Hanuman in Ramayan) आहे. या मालिकेचा चाहतावर्गही फार मोठा आहे. या मालिकेनं अल्पावधीच लोकप्रियता मिळवली होती. दारा सिंग (Dara Singh) यांनी साकारलेल्या हनुमानाच्या भुमिकेसाठी त्याची विशेष चर्चा झाली होती. या भुमिकेदरम्यान त्यांनी नॉनव्हेज (Nonveg) खाणं सोडलं होतं. 

Apr 6, 2023, 03:40 PM IST

हनुमान जयंतीच्या निमित्तानं Adipurush सिनेमाचे पोस्टर रिलीज, 'हा' लूक पाहून नेटकरी संतप्त

Adipurush Hanuman Poster : हनुमान जयंती निमित्तानं आदिपुरष चित्रपटातील हनुमानाच्या भूमिकेचं पोस्टर केलं प्रदर्शित. चित्रपटाचं पोस्ट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. काही नेटकऱ्यांनी क्रिती सेननं शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या राग व्यक्त करत कलाकारांना आणि दिग्दर्शकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Apr 6, 2023, 12:21 PM IST

Top Bollywood Songs on Lord Hanuman: 'या' बॉलिवूड गाण्यांनी हनुमान जयंतीला मन करा प्रसन्न!

Best Bollywood Songs on Lord Hanuman: आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं तुम्हीही या बॉलिवूड (Bollywood songs on Hanuman) गाण्याचा सुस्वाद घेऊ शकता. ही गाणी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक हीट ठरली आहे. तेव्हा तुमच्याही प्लेलिस्टमध्ये (Playlist) तुम्हीही या गाण्यांचा समावेश करून घेऊ शकता. 

Apr 6, 2023, 12:10 PM IST

Hanuman Jayanti : हनुमान जयंतीनिमित्ताने सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या केंद्राच्या सूचना

Hanuman Jayanti : हनुमान जयंतीनिमित्ताने सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने केल्या आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडणाऱ्यांवर लक्ष ठेवावे, असे म्हटले आहे. हनुमान जयंतीनिमित्ताने शांतीपूर्ण वातावरण ठेवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  

Apr 6, 2023, 07:40 AM IST

Hanuman Jayanti : हनुमान जयंती 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा

Hanuman Jayanti 2023: दरवर्षीप्रमाणे या वर्षी एप्रिल महिन्यात हनुमान जयंती मोठ्या थाटात साजरी केली जाते. यावेळी 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे.  

Apr 5, 2023, 03:22 PM IST

Hanuman Chalisa नं करून दाखवलं! युट्यूबवर रचला इतिहास, 'हा' व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

Hanuman Chalisan Crosses 3 Billion Views on Youtube: टी-सिरिज या (T-series Gulshan Kumar) लोकप्रिय म्युझिक कंपनीनं 2011 साली अपलोड केलेल्या हनुमान चालिसा या व्हिडीओला आत्तापर्यंत 3 बिलियन म्हणजे 300 कोटी (3 Billion) व्ह्यूज मिळाले आहे. त्यामुळे सध्या या भक्तिसंगीताची सर्वत्र तुफान चर्चा आहे.

Mar 11, 2023, 11:16 AM IST

Viral Video: हनुमानाच्या फोटोसमोर बिकीनी शो, Video पाहून तुमचाही होईल संताप

Viral Video: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. महिला बॉडी बिल्डर्सच्या (Body Builders) या व्हिडीओत हनुमानाचा (Hanuman) फोटो असून देवाचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. यावरुन काँग्रेस (Congress) आणि भाजपा (BJP) आमने-सामने आलं आहे. 

 

Mar 6, 2023, 01:37 PM IST

Mangalwaar Upay : मंगळवारी 'या' चुका करू नका, हनुमानजींना प्रसन्न करताना हे लक्षात ठेवा

Tuesday upay : मंगळवार हा गणपतीचा तसाच तो हनुमानजींचा दिवस आहे. शास्त्रात असं मानलं गेलं आहे की, मंगळवारी जर तुम्ही हनुमानजीची पूजा करताना काही नियम पाळले नाही. तर तुम्हाला याचे वाईट परिणाम दिसून येतात. 

Feb 7, 2023, 07:10 AM IST

Hanuman Janmotsav 2023: हनुमानाची 'या' वेळी पूजा केली तर तुम्हाला दिसतील मोठे चमत्कार , कोणतेही दुःख फिरकणार नाही!

Hanuman Jayanti 2023: मंगळवार हा जय हनुमानाच्या पूजेसाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी बजरंगबलीची आराधना केल्याने भक्तांचे सर्व दु:ख दूर होते. त्यामुळे आनंदात भर पडते. मात्र, या दिवशी योग्य वेळी पूजा केल्याने हनुमान लवकर प्रसन्न होतात.

Jan 28, 2023, 02:27 PM IST

Shani Dev: 'या' देवांची भक्ती करणाऱ्या जातकांवर शनिदेवांची असते कृपा

Shani Dev Krupa: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं वेगळं असं स्थान आहे. शनिदेवांचा प्रभाव म्हंटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. शनि साडेसाती, अडीचकी आणि महादशा-अंतर्दशा यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. शनिदेवांना ग्रहमंडळात न्यायाधीशांचा दर्जा दिला गेला आहे. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार शनिदेव फळ देतात. पण ज्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा असते त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. 

Dec 9, 2022, 12:41 PM IST

Tuesday Astro: मंगळवारच्या दिवशी तुळशीच्या पानांचा 'असा' वापर, तुम्हाला सर्व संकटांतून तारणार

Tuesday Upay: आयुष्यातील सर्वच दिवस सारखे असतात असं नाही. त्यामुळं येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला नवी संधी देणारा असेल अशाच आशेनं त्या दिवसाची सुरुवात करावी. 

Nov 29, 2022, 07:58 AM IST