जुहू बलात्कार प्रकरणातील नराधमाला न्यायालयाने सुनावली शिक्षा
Mumbai Juhu Minor Rape And Murder Case Accused Sentenced By Dindoshi Court To Death
Jun 3, 2022, 07:45 PM ISTसाकीनाका बलात्कार प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
Mumbai Dindoshi Court Verdict On Sakinaka Rape And Murder Case
Jun 2, 2022, 06:35 PM ISTसाकीनाका बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा
Mumbai Session Court Verdict On Saki Naka Rape And Murder Case Convicted And Sentence Hang Till Death
Jun 2, 2022, 04:35 PM ISTफाशीसाठी बक्सर दोरखंडाचा केला जातो वापर, पण का? जाणून घ्या...
फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करताना काय असतो प्रोटोकॉल?
Dec 11, 2019, 03:39 PM ISTदाऊदचा साथीदार याकूब मेमनच्या फाशीला स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 09:52 PM ISTअफझल गुरूला इतक्यात फाशी नाहीच
कसाबला फाशी दिल्यावर आता अफझल गुरूला कधी फाशी होणार असा प्रश्न देशभरातून विचारला जातोय. मात्र अफझल गुरूला कधी फाशी दिली जाईल, याबद्दल अजून कुठलाही निर्णय घेतला गेला नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी दिली आहे.
Dec 5, 2012, 08:32 PM ISTजळीतकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी
सोलापुरातल्या माढा जळीत कांडाप्रकरणी पाच जणांना फाशी सुनावण्यात आली आहे. तर दोघांची निर्दोष मुक्तता झाली आहे. फाशी झालेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
Nov 30, 2012, 09:25 PM ISTइराकमध्ये 21 आतंकवाद्यांना फाशी
इराकमध्ये आतंकवाद प्रकरणी 21 लोकांना फाशी देण्यात आलं. या 21 जणांमध्ये 3 स्त्रियांचाही समावेश आहे. या सर्व लोकांना एकाच दिवशी फाशी देण्यात आले.
Aug 29, 2012, 10:36 AM ISTकसाबला फाशी ऐवजी जन्मठेप हवी
२६ / ११ च्या मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याच्या वकिलाने सुप्रीम कोर्टामध्ये मंगळवारी फाशी न देता जन्मठेपच द्या अशी विनंती कोर्टापुढे केली. कसाबच्या फाशीवर निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात खटला सुरू असून राजू रामचंद्रन यांना कसाबची बाजू मांडण्यास सांगितलं.
Feb 14, 2012, 04:57 PM IST