hair growth foods

केस खूप गळतात? मग 'या' पदार्थांचे सेवन करा, स्वस्तात मस्त उपायांमुळे वाढेल केसांचे सौदर्य

  केसांच्या समस्येपासून तुम्हाला सुटका हवी म्हणून तुम्ही विविध उपाय करतात. पण तुम्हाला माहितीय का यामुळे केसांचे नुकसान देखील होऊ शकते. अशावेळी निरोगी केसांसाठी सकस आहार सेवन करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा काही पदार्थांबद्दल ज्यांचा समावेश आपल्याला आहारामध्ये करायला हवा. 

May 31, 2023, 12:29 PM IST

Hair Growth: टक्कल वाढतंय? 'या' सवयी दूर करतील केस गळतीचा त्रास

क्षणाचीही वाट न पाहता स्वत:ला लावा या सोप्या सवयी 

 

Sep 19, 2022, 12:11 PM IST