hair care

केस स्ट्रेटनिंग किंवा कलर करणे ठरु शकते ब्रेस्ट कॅन्सरचे कारण

आजकाल अनेक महिलांसाठी केस रंगवणे आणि सरळ करण्यासाठी स्ट्रेटनरचा वापर करणे हा महत्त्वाचा भाग बनला आहे. केसांना आकर्षक लूक देण्यासाठी हे प्रकार लोकप्रिय असले तरी, याचे गंभीर दुष्परिणाम घातक ठरु शकतात. संशोधनानुसार, हेअर डाई आणि स्ट्रेटनरमध्ये असलेल्या काही घातक रसायनांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा (ब्रेस्ट कॅन्सर) धोका वाढतो.

Dec 18, 2024, 04:47 PM IST

कोरडे आणि निर्जीव केस मऊ करतील 'हे' कॉफी मास्क

असे कॉफी हेअर मास्क आहेत जे तुम्हाला निरोगी केस मिळविण्यात मदत करू शकतात.

Oct 28, 2024, 12:29 PM IST

स्वयंपाकघरात ठेवलेला हा मसाला बनवतो लांब, काळे, दाट केसांचे रहस्य

स्वयंपाकघरात ठेवलेला हा मसाला बनवतो  लांब, काळे, दाट केसांचे रहस्य

Oct 26, 2024, 09:06 PM IST

ओल्या केसांना तेल लावल्यास ते झपाट्याने वाढतात? काय आहे सत्य

ओल्या केसांना तेल लावल्याने ते झपाट्याने वाढतात, यावरुन अनेक वेळा वाद होतात. यावर तज्ज्ञांचं काय मत आहे, काय नेमकं सत्य आज आपण जाणून घेणार आहोत. 

 

 

Oct 23, 2024, 11:20 AM IST

मेहंदी मध्ये फक्त हे दोन पदार्थ मिसळा; पार्लरपेक्षा भारी हायलाईट होतील केस

Mehndi on Hair Tips : ​मेहंदी मध्ये फक्त हे दोन पदार्थ मिसळा;  पार्लरपेक्षा भारी हायलाईट होतील केस. अनेकांना केस हायलाईट अर्थात कलर करण्याची इच्छा असते. केमिकल युक्त रंग लावण्याने केस खराब होवू शकतात. अशा वेळेस मेंदी लावताना घरच्या तुम्ही नैसर्गिक पद्धतीने केस हायलाईट करु शकता.

Oct 6, 2024, 09:22 PM IST

मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज काय फायदे होतात?

मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज काय फायदे होतात?

Aug 14, 2024, 01:07 PM IST

केस गळती बाबत 'हे' आहेत चुकीचे समज, जाणून घ्या काय आहेत खरी कारणं

दाट केसांमुळे स्त्रियाच नाही तर पुरुषांचदी सौंदर्य खुलतं. केसांमुळे तुमच्या देहबोलीचाही प्रभाव इतरांवर पडत असतो.  

Aug 5, 2024, 03:17 PM IST

जाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण

Hair Fall Reason: जाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण. केस गळणे ही सामन्य समस्या झाली आहे, ज्यामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे.जाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण

Aug 1, 2024, 11:34 AM IST

हेअर कलर करणं घातक?

हेअर कलर करणे ठरतं घातक?

Jul 30, 2024, 10:54 AM IST

केसातल्या उवांमुळे वैतागले आहात ? करा 'हे' सोपे उपाय

पावसाळ्यात केसांत उवा होण्याचं प्रमाण जास्त असतं, अशावेळी काही घरगुती उपायांनी केसातील उवा आणि लिखा निघण्यास मदत होते. 

 

Jul 28, 2024, 11:38 AM IST

केसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे

Hair Oil Massage Tips:  केसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे . तेल लावल्याने डोक्यात रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि केस निरोगी ठेवण्यास मदत होते. आपल्या केसांच्या प्रकारानुसार तेल निवडा. जर तुमचे केस कोरडे असतील तर खोबरेल तेल वापरा आणि तुमचे केस तेलकट असतील तर बदामाचे तेल वापरा.

Jul 17, 2024, 05:04 PM IST

लहान वयातच केस पांढरे झाले आहेत? तर 'हे' उपाय करून पहा

लहान वयातच केस पांढरे झाले आहेत? तर 'हे' उपाय करून पहा

Jul 17, 2024, 02:21 PM IST

पावसात केस गळतात का? आजपासूनच वापरा 'हे' तेल

Hair Fall Home Remedies: पावसात केस गळतात का? आजपासूनच वापरा 'हे' तेल. पावसाळ्यात ही समस्या वाढते. केस गळती रोखण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. अनेकांना माहित नसेल पण केस गळती रोखण्याचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच आहे. मोहरीचं आणि एरंडेलचं तेल केस गळती थांबवण्यास मदत करतं

Jul 11, 2024, 05:47 PM IST

'या' हेअर मास्कनं Hairfall होईल कमी!

प्रत्येक व्यक्तीचे केस हे वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीनं केसांची काळजी घ्यायला हवी. अशात आपण बाजारातून अनेक प्रोडक्ट्स घेतो पण आज आपण घरच्याघरी एक उत्तर हेअर मास्क कसा बनवू शकतो हे जाणून घेऊया...

Jul 1, 2024, 02:54 PM IST

आठवड्यातून किती वेळा केस धुवावे ?

आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत असा प्रश्न अनेकदा पडतो. कारण रोज केस धुतल्यानेही केस गळू शकतात, असे म्हटले जाते. त्यामुळे केस कसे धुवावेत आणि किती वेळा धुवावेत याची माहिती जाणून घेऊयात. 

Jul 1, 2024, 11:47 AM IST