hair care tips

थंडीत केसांना मेंदी लावताना फॉलो करा 4 टिप्स

मेंदी ही नैसर्गिकपणे थंड असते. अशातच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये केसांना मेंदी लावल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतील म्हणून अनेकजण मेंदी लावणं टाळतात. 

Dec 16, 2024, 08:27 PM IST

White Hair Remedies: तरुणपणीच केस पांढरी झाली? चिमूटभर हळदीने होतील काळीभोर, वापरा नैसर्गिक उपाय

बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना केसांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक तरुणांची केस अवेळीच पांढरी झाल्याने सतत केस डाय करावी लागतात. बाजारात उपलब्ध असलेल्या डायमुळे केसांचे आरोग्य बिघडते आणि केस गळण्याची समस्या सुद्धा होते. तेव्हा तुम्हाला केस काळे करण्यावर असा घरगुती आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे केस काळे होतील आणि केसांचे आरोग्य सुद्धा बिघडणार नाही. 

Sep 17, 2024, 07:45 PM IST

जाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण

Hair Fall Reason: जाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण. केस गळणे ही सामन्य समस्या झाली आहे, ज्यामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे.जाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण

Aug 1, 2024, 11:34 AM IST

नारळाचे पाणी केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Coconut Water Benefits: नारळाचे पाणी केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर. नारळ पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात हे आपल्याला माहितीच आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का ते केसांना देखील लावता येते? 

Jul 29, 2024, 11:28 AM IST

केसातल्या उवांमुळे वैतागले आहात ? करा 'हे' सोपे उपाय

पावसाळ्यात केसांत उवा होण्याचं प्रमाण जास्त असतं, अशावेळी काही घरगुती उपायांनी केसातील उवा आणि लिखा निघण्यास मदत होते. 

 

Jul 28, 2024, 11:38 AM IST

केसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे

Hair Oil Massage Tips:  केसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे . तेल लावल्याने डोक्यात रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि केस निरोगी ठेवण्यास मदत होते. आपल्या केसांच्या प्रकारानुसार तेल निवडा. जर तुमचे केस कोरडे असतील तर खोबरेल तेल वापरा आणि तुमचे केस तेलकट असतील तर बदामाचे तेल वापरा.

Jul 17, 2024, 05:04 PM IST

'या' व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होऊ शकते केस गळती

Vitamins For Hair Growth: आपल्या सौंदर्यांमध्ये केसांचे खूप महत्त्व असते. त्यामुळे केसांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. अशात प्रत्येक ऋतूनुसार केस गळतात तर कधी केस ड्राय आणि फ्रिजी होतात. अशात असे कोणते व्हिटामिन आहेत जे तुमच्या केसांची गळती थांबवू शकतात याविषयी जाणून घेऊया...

Jul 14, 2024, 04:22 PM IST

घनदाट मजबूत केसांसाठी कोणती फळे खावी?

घनदाट मजबूत केसांसाठी कोणती फळे खावी? आजकाल लहानमुलांपाासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण केसगळतीच्या समस्येला त्रासले आहेत.जर तुम्हालासुद्धा तुमचे केस दाट करायचे आहेत तर आहारात 'या' फळांच सेवन नक्की करा. 

Jul 2, 2024, 04:03 PM IST

उन्हाळ्यात केस किती वेळा धुवायचे?

उन्हाळ्यात सततच्या येणाऱ्या घामाला सगळेच कंटाळतात. अशात महिलांना याचा जास्त त्रास होतो कारण यावेळी त्यांचे केसं हे ऑइली म्हणजेच तेलकट होतात. पण सतत त्यांना केसं धूणं शक्य होतं नाही. तर अनेकांना प्रश्न असतो की रोज केस धुवायचे की नाही. याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. 

Apr 7, 2024, 06:36 PM IST

एक केस ही गळणार नाही, घनदाट केसांसाठी करा 'हे' उपाय

तज्ञांच्या म्हणण्यानुसार केसांच्या वाढीसाठी जसं बाहेरून उपाय केले जातात, तसंच केसांचं  पोषण होण्याकरीता योग्य आहार घेणं महत्त्वाचं ठरतं. जाणून घेऊयात घनदाट केसांसाठी कोणत्या सप्लीमेंट फायदेशीर ठरतात. 

 

Mar 10, 2024, 05:05 PM IST

मशीन न वापरता कसे कराल Hair Straight? फॉलो करा 'या' टिप्स

अनेक महिला आहेत ज्यांना सरळ म्हणजेच स्ट्रेट केस आवडतात. त्याचं कारण म्हणजे एकतर त्यांचे वेव्ही असतात किंवा कुरळे. त्यामुळे काही तरी वेगळं हवं त्याशिवाय त्यांना सांभाळणं देखील कठीण असतं. अशात अनेक महिला या मशीनचा वापर करुन केस स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतात. पण कोणत्याही मशीनचा वापर न करता आपण केस कसे स्ट्रेट करु शकतो ते जाणून घेऊया. 

Mar 9, 2024, 06:53 PM IST

Hair Fall : गरोदरपणात केस गळण्यामागचे कारण काय? कंट्रोल करण्यासाठी करा खास उपाय

Hair Fall During Pregnancy : अनेक महिलांना गरोदरपणातील केस गळण्याची समस्या जाणवते. म्हणून महिला एका वेगळ्या चिंतेत असतात. काही महिलांना केस गळण्याची समस्या फार कमी प्रमाणात जाणवते तर काही महिलांना सर्वाधिक प्रमाणात. पण यावर काय उपाय कराल? 

Feb 15, 2024, 04:19 PM IST

केसांमधील फ्रिजीनेस घालवायचा आहे? मग फॉलो करा 'या' टिप्स

केसांचा फ्रिजीनेस आणि गुंता दूर करून केस मऊ कारण्यासाठी फॉलो करा या खास टिप्स. 

Feb 9, 2024, 06:59 PM IST

केसातील कोंडा घालवण्यासाठी करा 'हे' सोप्पे घरगुती उपाय

केसातील कोंडा घालवण्यासाठी घरगुती उपाय़ कास करता येईल,याबद्दल सांगितलं आहे. 

Jan 2, 2024, 10:33 AM IST

हिवाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

Hair Care Tips : हिवाळ्या थंडी असल्याने आपल्याला सकाळी उठायला होतं नाही. त्यात नळाखाली हात टाकायलादेखील भीती वाटते. कारण थंडीमुळे गारेगार पाण्याने हात गारठायला होतात. मग अशात थंडी आपण डोक्यावरून आंघोळ करत नाही. कारण सर्दी होण्याची शक्यता असते. पण केसांची निगा राखायची असेल तर हिवाळ्यात आठवड्यातून किती वेळा धुवावेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

Dec 23, 2023, 12:01 PM IST