Haffkine Institute मध्ये हेरिटेज वॉक, पर्यटकांना मिळणार 160 वर्षे जुन्या वास्तूला भेट देण्याची संधी
पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा, वाचा कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेत भेट देता येणार
Nov 27, 2022, 06:53 PM ISTज्यांना ''हाफकीन'' माहित झाला, त्यांना ''कोरोना''सारख्या आजाराची कधीच भीती वाटणार नाही
भारतात जे मोठे साथीचे आजार आले, त्यापैकी २ आजारांवर हाफकीन यांनी लस शोधून काढली, हाफकीन यांनी त्यांच्या आयुष्यातील २२ वर्ष भारतात काढली.
Jul 30, 2021, 11:04 PM IST'कोरोना लस'ची निर्मिती आता मुंबईतील 'ही' इन्स्टिट्युट करणार !
हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन (Haffkine Biopharma Corporation) आणि हैद्राबाद येथील भारत बायोटेक (Bharat Biotech) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत 'कोविड लस'चे (Corona Vaccine) उत्पादन करण्यात येणार आहे.
Mar 18, 2021, 11:50 AM IST