hacked

50 लाख गुगल पासवर्ड चोरी, आपला करा चेक

 तुमच्यासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी. वाईट बातमी ही आहे की रशियाच्या एका हॅकर्सने ५० लाख गुगल अकाउंट्सचे युजरनेम आणि पासवर्ड ऑनलाइन केले आहेत. यात तुमचाही युजरनेम असू शकतो. चांगली बातमी ही आहे की, ऑनलाइन केल्याने तुम्ही तुमचा युझरनेम आणि पासवर्ड चेक करू शकतात आणि त्वरित बदलू शकतात. 

Sep 11, 2014, 03:57 PM IST

अमृता रायचा ईमेल आणि कम्प्युटर कुणी हॅक केला?

टीव्ही अँकर अमृता राय यांनी म्हटलंय की, माझा ईमेल किंवा कम्प्युटर हॅक करून, माझ्या जीवनातील खासगी बाब इंटरनेटवर टाकण्यात आली आहे.

Apr 30, 2014, 07:03 PM IST

भारतीय कंपन्यांच्या ७० वेबसाईट पाकमधून हॅक

भारतीय कंपन्यांच्या ७० वेबसाईट पाकिस्तानातून हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Mar 4, 2014, 08:01 PM IST

इट इज ट्रू, ट्रू-कॉलर अॅप झाले हॅक!

सावधान, तुम्ही तुमच्या मोबाईलवर ट्रू-कॉलर अॅप्लिकेशन इन्स्टॉल केले असेल तर तुमच्या मोबाइलमधील सर्व डेटा धोक्यात आहे. आपल्याला येणारा अनाहूत फोनचा यूजर कोण आहे, हे समजण्यासाठी अनेकांनी आपल्या फोनमध्ये ट्रू-कॉलर हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल आहे

Sep 23, 2013, 02:49 PM IST

सावधान, हॅक झालीत ४.५ लाख ई-मेल खाती!

याहू या सर्च इंजिन असलेल्या वेबसाइटवर ई-मेलचे खाते असणाऱ्यांनो सावधान कदाचित तुमचे खाते हॅक झाले असेल. हे खाते वापरणाऱ्या सुमारे साडेचार लाख जणांची माहिती आणि पासवर्ड हॅक केल्याचा दावा एका ऑनलाइन ग्रुपने केला आहे.

Jul 12, 2012, 09:01 PM IST