सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये लहान मुलांमध्ये वाढतो 'या' आजाराचा धोका! कशी घ्याल काळजी? जाणून घ्या
Influenza Symptoms: हवामानातील बदलामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे सुरुवातीला सामान्य दिसतात. परंतु, कालांतराने ते काहीवेळा गंभीर स्वरूप धारण करतात आणि प्राणघातक ठरतात.
Sep 18, 2023, 07:18 PM ISTदेशात दुहेरी संकट! H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला; जाणून घ्या कशी घ्यावी आरोग्याची काळजी
coronavirus update : कोरोना विषाणूने पुन्हा हात-पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला आहे. परिणामी राज्यात 24 तासाच रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Mar 16, 2023, 01:48 PM ISTकाळजी घ्या! H3N2 विषाणूचा महाराष्ट्रात कहर, पुण्यानंतर 'या' शहरात वाढतायेत रुग्ण
H3N2 virus विषाणूचा देशभर धुमाकूळ, वाचा काय आहेत लक्षणं आणि कशी घ्याल काळजी. पुण्यासह आणखी दोन शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे.
Mar 14, 2023, 09:33 PM ISTH3N2 मुळे वाढतायत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या काय आहे H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनात फरक
H3N2 इन्फ्लूएंजा व्हायरस कोरोनापेक्षा अधिक भयंकर असल्याची भिती वर्तवली जातेय. हा व्हायरस कोरोनापेक्षा भयंकर आहे असं का मानलं जातंय.. जाणून घ्या H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनातील फरक
Mar 13, 2023, 09:50 PM IST