guru shukra yuti

Guru-Shukra Yuti: 12 वर्षानंतर गुरु-शुक्राची होणार युती; 'या' राशींना मिळणार लाभ

Guru And Shukra Conjunction 2024: 2024 च्या सुरुवातीला शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी गुरु ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत या दोन ग्रहांचा संयोग मेष राशीत होईल. 

Dec 15, 2023, 09:02 AM IST

Mahalaxmi Yog : गुरु-शुक्रामुळे महालक्ष्मी योग; आजपासून या राशींचे भाग्य खुलणार,होईल धनलाभ

Mahalaxmi Yog : आज हनुमान जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने महालक्ष्मी योगही आहे. आज शुक्र स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत गुरु आणि शुक्र यांच्या गोचरने महालक्ष्मी योग तयार होत आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना लाभ होणार आहे.

Apr 6, 2023, 08:18 AM IST