Guru Purnima 2024 : पालकांनी मुलांना सांगा गुरु पौर्णिमेचे महत्त्व? का साजरी केली जाते?
आज गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. काही गोष्टी मुलांना ठरवून शिकविल्या जातात किंवा सांगितल्या जातात. अशावेळी पालकांनी मुलांना 'गुरु पौर्णिमे'चं महत्त्व पटवून द्यावे.
Jul 21, 2024, 09:15 AM ISTगुरु पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी नावे, कायम राहील 'गुरु'चं स्मरण
गुरुपौर्णिमा ज्या दिवशी तुमच्या गुरुचं, परमेश्वराचं स्मरण केलं जातं. या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे अर्थासह
Jul 21, 2024, 08:58 AM ISTGuru Purnima Wishes in Marathi : गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। खास मराठीत शुभेच्छा देऊन गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता करा व्यक्त!
Guru Purnima Wishes in Marathi : आषाढ शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही गुरु पौर्णिमा सण साजरा करण्यात येतो. गुरुपौर्णिमा हा सण गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचा सण मानला जातो. आपल्या गुरु प्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमाचा सण साजरा करण्यात येतो. अशा या गुरुला खास मराठी शुभेच्छा पाठून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करा.
Jul 20, 2024, 07:34 PM ISTगुरुपौर्णिमा 20 की 21 जुलै कधी साजरी होणार? जाणून घ्या पूजेची पद्धत आणि शुभ मुहूर्त
Guru Purnima 2024 : गुरूंना समर्पित गुरुपौर्णिमा यंदा 20 की 21 जुलै कधी साजरा करण्यात येणार आहे याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. आषाढी शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. गुरुपौर्णिमेची अचूक तिथी जाणून घ्या.
Jul 18, 2024, 02:41 PM ISTगुरूपौर्णिमेला तुमच्या गुरूंना द्या 'या' खास भेटवस्तू
Guru Purnima Gifts Ideas: गुरूपौर्णिमेला तुमच्या गुरूंना द्या 'या' खास भेटवस्तू. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान हे उच्च आणि महत्वपूर्ण आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरूपौर्णिमा.व्यासमुनींना गुरूंचे गुरू मानलं जात असे. त्यामुळे या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.
Jul 18, 2024, 12:19 PM ISTतुमच्या छकुल्यांना द्या गौतम बुद्धांपासून प्रेरित मराठी मुला-मुलींची नावे
Baby Names inspired by Buddha:तुमच्या छकुल्यांना द्या गौतम बुद्धांपासून प्रेरित मराठी मुला-मुलींची नावे. आपल्या चिमुकल्यांना तुम्ही गौतम बुद्धांच्या नावापासून प्रेरणा घेऊन नावे देऊ शकता. मुलांवर नावाचा परिणाम होतो. त्यामुळे मुलांना मोठ्या व्यक्तिमत्वांची नावे दिली जातात. गौतम बुद्धांच्या नावापासून प्रेरित काही नावांची यादी दिली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
May 23, 2024, 01:20 PM IST