guru chandal yog 2023

Guru Chandal Yog: लवकरच संपणार गुरु चांडाळ योग; 'या' राशींच्या व्यक्तींचे सुरु होणार अच्छे दिन

Guru Chandal Yog: ज्योतिष शास्त्रानुसार, 30 ऑक्टोबर रोजी मायावी ग्रह राहू आपली राशी बदलणार आहे. यावेळी राहू मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत 30 ऑक्टोबरपासून मेष राशीत गुरु चांडाल योग संपणार आहे. .

Sep 28, 2023, 01:05 PM IST

Guru Chandal Yog 'या' राशींच्या लोकांसाठी त्रासदायक, आर्थिक व्यवहारात सावध राहा

Guru Chandal Yog in Mesh 2023 : मेष राशीत गुरु चांडाळ योग तयार झाला आहे. या राशीत बृहस्पति आणि राहू यांच्या भेटीतून हा अशुभ योग निर्माण झाल्यामुळे काही लोकांचं आयुष्य नरक बनणार आहे. 

 

 

Aug 9, 2023, 05:25 AM IST

Guru Chandal Yog पासून 'या' राशीच्या लोकांची कधी होणार सुटका?

Guru Chandal Yog : गुरु राहूच्या संयोगाने तयार झालेला गुरु चांडाळ योग हा अतिशय विनाशकारी आहे. यामुळे जीवनात वादळ निर्माण होतो. असा हा विनाशकारी योग कधी संपणार जाणून घ्या. 

Jul 21, 2023, 05:30 AM IST

Guru Chandal Yog : गुरु चांडाल योगामुळे 30 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशींच्या आयुष्यात भूकंप? 'हे' उपाय केल्यास...

Guru Chandal Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू गोचरला विशेष महत्त्व आहे. शनि गोचरनंतर राहूचा मानवी जीवनावर खोलावर परिणाम दिसून येतो. 30 ऑक्टोबरला राहू गोचर होणार आहे. पण तोपर्यंत काही राशींवर संकट कोसळणार आहे

Jun 9, 2023, 11:06 AM IST

तब्बल 36 वर्षांनंतर Guru Chandaal Yog; 'या' राशींनी रहावं सावध!

Guru Chandaal Yog : ज्योतिषशास्त्रात एखाद्या ग्रह दुसऱ्या ग्रहाला एखाद्या राशीत भेटतो तेव्हा त्याला ग्रहाची युती असं म्हटलं जातं. ग्रहांची अशी युती ही जाचकांसाठी शुभ किंवा अशुभ ठरते. गुरु आणि राहुची भेट झाली आहे. 

May 3, 2023, 08:29 AM IST

Guru Chandal Yog 2023 : या महिन्यात बनतोय अशुभ गुरु चांडाल योग, 4 राशींना 7 महिने आर्थिक नुकसान; हे करा उपाय

Guru Chandal Yog 2023 : या महिन्यात काही राशींना जपून राहण्याची गरज आहे. कारण गुरु आणि राहू ग्रहाचा संयोगामुळे अशुभ गुरु चांडाल योग तयार होत आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

Apr 8, 2023, 09:24 AM IST

Guru Chandal Yog 2023 : नवरात्रीच्या 1 महिन्यानंतर "या" राशींच्या लोकांना सर्वात जास्त त्रास

Guru Chandal Yog 2023: चैत्र नवरात्र हा हिंदू धर्मातील (Hindus) सर्वात शुभ आणि पवित्र सणांपैकी एक मानला जातो. नवरात्रीमध्ये (Navratri 2023) दुर्गा देवीच्या नऊ दिव्य रुपांची पूजा केली जाते. नवरात्रोत्सव 30 मार्च म्हणजेच उद्या संपणार आहे. मात्र नवरात्र संपल्यानंतर 1 महिन्यानंतर गुरु चांडाळ नावाचा योग तयार होईल. या योगचा कोणत्या राशींला काय आव्हानात्मक असेल जाणून घ्या...

Mar 29, 2023, 04:12 PM IST