guru and moon yuti

GajKesari Yog: बसंत पंचमीला बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींची नोकरी-पैशाची गणितं सुटणार?

GajKesari Yog: बुधवारी सकाळी 10.43 पर्यंत ते मीन राशीतून मेष राशीत गेला आहे. सुमारे अडीच दिवस चंद्र या राशीत राहणार आहे. यावेळी देवांचा गुरू बृहस्पति आधीच मेष राशीत आहे. 

Feb 15, 2024, 07:46 AM IST

Gajkesari Yog: तुळशीच्या लग्नाला बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा

Tulsi Vivah Gajkesari Yog: हिंदू कॅलेंडरनुसार, चंद्र 24 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता मेष राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तो 26 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:55 पर्यंत राहणार आहे. देवांचा गुरू बृहस्पति आधीच मेष राशीत आहे. अशा स्थितीत चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार झाला आहे.

Nov 24, 2023, 04:50 PM IST

GajKesari Yog : गुरु-चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींना अपेक्षित फळासह मालामाल होण्याची संधी

Gaj Kesari Yoga: चंद्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. जाणून घेऊया गजकेसरी राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.

Oct 18, 2023, 12:26 PM IST

Astrology 2023 : गुरु चंद्रामुळे तयार होणार अत्यंत शुभ गजकेसरी योगावर राहु केतुची नजर, 3 राशींच्या आयुष्यात येणार भूकंप

Gajkesari Yog / Guru Chandal Yog : गुरु ग्रहामुळे अत्यंत असा शुभ गजकेसरी योग निर्माण होतो आहे. पण या शुभ योगावर राहु केतुची वक्रदृष्टी पडणार आहे. अशात तीन राशींना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. 

Sep 9, 2023, 12:13 PM IST

Gaj Kesari Yoga: गजकेसरी योगाच्या निर्मितीमुळे वाढणार डोकेदुखी; धनहानीसोबत 'या' राशींच्या आयुष्यात येणार संकटं

Gaj Kesari Yoga: गजकेसरी योगामुळे काहींना विशेष लाभ मिळू शकतो. पण यावेळी गुरु बृहस्पतीची राहूशी युती आहे. अशा स्थितीत अशा काही राशीच्या लोकांना थोडं सावध राहणं गरजेचं आहे.

Aug 22, 2023, 07:54 PM IST