gst

जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम- शरद पवार

दरम्यान 2 वर्षांत आपण महामंदीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडू, असा आशावादही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

Oct 21, 2017, 11:51 PM IST

डिजिटल युगात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 'जीएसटी' पूजा

दिल्लीमध्ये व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडियन ट्रेडर्स'तर्फे चक्क जीएसटीच्या पोर्टलची पूजा करण्यात आली. 

Oct 19, 2017, 07:13 PM IST

जीएसटीचा फटका फुल मार्केटला

फुलं घेतानाही दुकानदार आणि गिऱ्हाईकांना विचार करावा लागत आहे.

Oct 19, 2017, 02:40 PM IST

Diwali Gift : सरकार जीएसटी घटवणार, बाहेर खाणे होणार स्वस्त

केंद्र सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देण्याची शक्यता आहे. सरकारने हे गिफ्ट दिलं तर रेस्टॉरंटमध्ये पार्टी करणे अधिक स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Oct 18, 2017, 11:56 AM IST

दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठा फुलल्या, महागाईने जनता त्रस्त

दिवाळीच्या सणाला काही तासच बाकी असल्यामुळे शहरांसह राज्यातील विविध बाजारपेठा फुलल्या आहेत. नागरिकांनीही खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. मात्र, वाढत्या महागायीचा खिशावर पडणारा बोजा विचारात घेऊन ग्राहक हात आकडता घेत असल्याचे चित्र आहे.

Oct 15, 2017, 11:08 AM IST

नोटाबंदी, जीएसटीचा भारताच्या विकासदरावर परिणाम - आयएमएफ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 11, 2017, 11:22 PM IST

नवी दिल्ली | भारताच्या आर्थिक विकास दराला खीळ

नवी दिल्ली | भारताच्या आर्थिक विकास दराला खिळ IMF Lowers India's Growth Projection Attributes ItTO Demonetistion,GST IMF Lowers, India's Growth Projection,Demonetistion,GST, भारत, आर्थिक विकास दर, खिळ, जीएसटी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

Oct 11, 2017, 03:19 PM IST

आर्थिक विकास दरामध्ये अर्ध्या टक्क्याची कपात

 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या यंदाच्या आर्थिक विकास दरामध्ये अर्ध्या टक्क्याची कपात केली आहे.  

Oct 11, 2017, 03:00 PM IST

देशभरातल्या मालवाहतूकदारांचा संप

मालवाहतुकीवर नेमका किती जीएसटी आकारावा, याबाबत असलेली संदिग्धता आणि वाढलेल्या डिझेल किंमतीच्या निषेधार्थ देशभरातल्या ट्रकचालकांनी संप सुरू केलाय. 

Oct 9, 2017, 09:03 PM IST

जीएसटी,नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान - शिवसेना

भाजपची सत्ता येताच ‘महागाईवर’ छत्रचामरे धरणारा ‘जीएसटी’त्याच मोदींनी लागू केला. मोदी जीएसटीचे समर्थक बनले. हा एक प्रकारे घूमजाव होता. जीएसटी व नोटाबंदीसारख्या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले, अशा थेट शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Oct 9, 2017, 08:26 AM IST

'वसूल केलेला जीएसटी मोदी सरकार परत करणार का?'

केंद्र सरकारनं जीएसटीमध्ये केलेला बदल हा अभिनंदनीय असला तरी इतके दिवस वसूल केलेला जीएसटी सरकार परत करणार का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय.

Oct 7, 2017, 07:14 PM IST

जीएसटीमुळे निर्माण झालेली मंदी तात्पुरती - वर्ल्ड बँक

जीएसटीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झालेला असला तरी तो तात्कालिक स्वरूपाचा असल्याचं मत जागतिक बँकेनं व्यक्त केलंय.

Oct 6, 2017, 11:38 PM IST

दिवाळीआधी मोदी सरकारचा बोनस! जीएसटीतून दिलासा

जीएसटीबाबत सरकारनं व्यापा-यांना मोठा दिलासा दिलाय. 

Oct 6, 2017, 08:42 PM IST

दिवाळीपूर्वी मोदी सरकारची सराफा व्यापाऱ्यांना खुशखबर

दिवाळीपूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं देशभरातील सराफा व्यापाऱ्यांना खुशखबर दिलीय. केंद्रानं सराफा व्यापाऱ्यांना 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट'मधून बाहेर केलंय. 

Oct 6, 2017, 07:31 PM IST

'जीएसटीचे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसतील'

जीएसटीचे भारतीय अर्थव्यवस्थेवर याचे मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसतील

Oct 6, 2017, 05:18 PM IST