green chilli

हिरवी मिरची जास्त खाताय? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

Green Chilli Side Effects: हिरवी मिरची जास्त खाताय? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम. हिरवी मिरची हा भारतीय जेवणातील एक असा घटक आहे, ज्याशिवाय अन्न अपूर्ण वाटते. भाज्या आणि डाळींसोबतच सॅलडमध्ये हिरवी मिरचीही खाल्ली जाते. अनेकजण चवीसाठी जेवण करताना दोन-तीन हिरव्या मिरच्या खातात.

Aug 5, 2024, 05:16 PM IST

रोजच्या आहारात मिरचीचे प्रमाण किती असावे ?

Green Chilli Benefits: रोजच्या आहारात मिरचीचे प्रमाण किती असावे? भारतीय खाद्यसंस्कृतीत हिरव्या मिरच्यांना मोठं महत्त्व आहे. गावाकडे न्याहारीसाठी  भाकरीसोबत हिरव्या मिरच्यांचा खर्डा हा खाल्ला जातो. 

Jun 11, 2024, 12:17 PM IST

झटकेदार हिरवी मिरची खाऊन तर पाहा, फायदे वाचून थक्क व्हाल!

Green chillie benefits in Marathi : जेवणात जर तिखट नसेल, तर जेवणाला मज्जा येत नाही. कमी तिखटाचं जेवण अनेकांना मिळमिळीत वाटतं.

Jun 30, 2023, 01:10 PM IST

Inflation News : महागाईच्या शर्यतीत लिंबाची एंट्री! ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Weather Update News : राज्यातून गेल्या काही दिवसांपासून बोचरी थंडी गायब झाली आहे. मार्च महिन्याला सुरु व्हायला अवघे काही दिवस आहे. अशात उन्हाच्या झळा लागायला लागल्या आहे. सर्वसामान्याची उन्हाळ्यात गोडी देणारा आणि घशा सुकविणारा लिंबू सरबत आता तुमच्या खिशाला कात्री लावणार आहे. 

 

Feb 22, 2023, 07:45 AM IST

जास्त पावसामुळे मिरचीच्या पिकावर प्रादुर्भाव

नंदुरबार जिल्ह्यात मिरचीच्या पिकावर पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने मिरचीचे पीक धोक्यात आले आहे.

Oct 31, 2019, 12:33 AM IST