ग्रॅच्युटीसाठी 5 वर्षे एकाच ठिकाणी नोकरीची अट शिथिल? जाणून घ्या नवे नियम
Job News : जेव्हा आपण नोकरीला लागतो तेव्हा काही गोष्टींबाबतची माहिती सातत्यानं घेत असतो. काही नियमांवर आपली काटेकोर नजर असते. तुमचीही असते ना?
Aug 16, 2023, 10:48 AM ISTपाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी केली तरी मिळते Gratuity! वाचा काय सांगतो नियम
Gratuity Rule: नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ग्रॅच्युटीबद्दल ऐकलं असेलच. पण अनेकांना याबाबत फारसं माहिती नसतं. त्यामुळे आपण ग्रॅच्युटीसाठी पात्र आहोत की नाही असा प्रश्न पडतो. जेव्हा कर्मचारी एखाद्या कंपनीत अनेक वर्षे काम केल्यानंतर नोकरी सोडतो तेव्हा त्याला पीएफ, पेन्शनसोबत ग्रॅच्युटी दिली जाते.
Jan 13, 2023, 08:10 PM ISTनोकरी करणाऱ्य़ा प्रत्येकासाठी आनंदाची बातमी
नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी आहे. जे सरकारी किंवा खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात त्यांच्या ग्रॅच्युटींच्या नोकरीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याचा विचार करते आहे. यानुसार आता वेळेची सीमा कमी करण्याचा आणि टॅक्स फ्री ग्रॅच्युटीची रक्कम दुप्पट करण्याचा सरकार विचार करत आहे.
Aug 6, 2017, 03:47 PM IST