grand central terminal in new york

44 प्लॅटफॉर्म, 660 ट्रेन आणि... गुप्त प्लॅटफॉर्म असललेले जगातील सर्वात मोठे रहस्यमयी रेल्वे स्थानक

जगात एक असे रेल्वे स्थानक आहे जिथे तब्बल 44 प्लॅटफॉर्म आहेत. इतकचं नाही तर इथं एक गुप्त प्लॅटफॉर्म देखील आहे. 

Jan 17, 2025, 04:42 PM IST