grah gochar in november 2022

Grah Gochar 2022: 13 नोव्हेंबरला दोन ग्रह करणार एकत्र गोचर, या लोकांना मिळणार साथ

Grah Gochar In November 2022: नोव्हेंबर महिन्यात आपलं राशीफळ कसं असेल याबाबत ज्योतिष मानणाऱ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे लक्ष लागून असतं. नोव्हेंबर महिन्यात दोन मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. 

Oct 31, 2022, 05:52 PM IST

Grah Gochar 2022: एकाच दिवशी दोन मोठ्या ग्रहांचे गोचर; या राशींच्या लोकांना लॉटरी, होणार छप्परफाड कमाई

Grah Gochar In November 2022: दोन ग्रहांचे एकाचवेळी होणारे गोचर अनेक राशींच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करेल. 13 नोव्हेंबर रोजी मंगळ आणि बुध वेगवेगळ्या राशींमध्ये भ्रमण करणार आहेत. जाणून घ्या कोणाला होणार विशेष लाभ. 

Oct 8, 2022, 10:57 AM IST

Grah Gochar: एका दिवसात दोन ग्रहांचं गोचर, 'या' राशींना लागणार लॉटरी!

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचराचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडतो. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होतो. 

Oct 6, 2022, 04:05 PM IST