grah gochar 2022

Grah Gochar 2022: 13 नोव्हेंबरला दोन ग्रह करणार एकत्र गोचर, या लोकांना मिळणार साथ

Grah Gochar In November 2022: नोव्हेंबर महिन्यात आपलं राशीफळ कसं असेल याबाबत ज्योतिष मानणाऱ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे लक्ष लागून असतं. नोव्हेंबर महिन्यात दोन मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. 

Oct 31, 2022, 05:52 PM IST

नोव्हेंबर महिन्यात 5 ग्रहांचा गोचर या जातकांसाठी ठरणार शुभ, तुमची रास आहे का? वाचा

November Grah Gochar: ऑक्टोबर महिना संपण्यासाठी पाच दिवसांचा अवधी उरला असताना पुढील महिन्यांचं गणित बांधलं जात आहे. त्यामुळे पुढचा महिना आपल्या राशीसाठी कसा असेल? याबाबत उत्सुकता लागली आहे. नोव्हेंबर महिन्यात पाच ग्रह राशी बदल करणार आहेत. 

Oct 26, 2022, 04:15 PM IST

Grah Gochar 2022: एकाच दिवशी दोन मोठ्या ग्रहांचे गोचर; या राशींच्या लोकांना लॉटरी, होणार छप्परफाड कमाई

Grah Gochar In November 2022: दोन ग्रहांचे एकाचवेळी होणारे गोचर अनेक राशींच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करेल. 13 नोव्हेंबर रोजी मंगळ आणि बुध वेगवेगळ्या राशींमध्ये भ्रमण करणार आहेत. जाणून घ्या कोणाला होणार विशेष लाभ. 

Oct 8, 2022, 10:57 AM IST

Grah Gochar: एका दिवसात दोन ग्रहांचं गोचर, 'या' राशींना लागणार लॉटरी!

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचराचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडतो. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होतो. 

Oct 6, 2022, 04:05 PM IST

Gochar 2022: ऑक्टोबर महिन्यात मंगळ आणि शनि ग्रह करणार गोचर, पाच राशींना मिळणार साथ

ऑक्टोबर महिन्यात दोन ग्रहांच्या गोचरामुळे मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

Sep 20, 2022, 01:05 PM IST

October Rashifal 2022 : ऑक्टोबरमध्ये या राशींचे नशीब ताऱ्यांसारखे चमकेल, पैसा, संपत्ती अन् मिळेल बरंच काही

Grah Gochar in October 2022 :  5 राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना चांगला राहील. या महिन्यात शनीचे संक्रमण आणि मंगळाचे संक्रमण करिअरमधील प्रगतीची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणेल. 

Sep 20, 2022, 09:56 AM IST

14 वर्षानंतर Neptune ग्रहाचं कुंभ राशीत प्रवेश, या पाच राशींना पाठबळ मिळणार

नेपच्यून ग्रह हा स्वप्नांचा आणि मायावी प्रभाव असलेला ग्रह आहे. नेपच्यून ग्रहाला वरूण ग्रह म्हणून संबोधलं जातं.

Sep 11, 2022, 05:57 PM IST

Neptune Gochar 2022: पाच दिवसानंतर रहस्यमयी ग्रह बदलणार राशी, 14 वर्षानंतर करणार गोचर

नेपच्यून ग्रह पृथ्वीपासून खूप दूर आहे. 14 वर्षांनंतर म्हणजेच 11 सप्टेंबर 2022 रोजी वरुण ग्रह आपली राशी बदलणार आहे.

Sep 6, 2022, 02:14 PM IST

Astrology 2022: सप्टेंबर महिन्यात गोचरासोबत एक ग्रह अस्ताला जाणार, या पाच राशींनी घ्यावी विशेष काळजी

सप्टेंबर महिन्यात ग्रह नक्षत्र आपल्याला साथ देतील का? असा प्रश्नही जातकांना पडला आहे. सप्टेंबर महिना ग्रह गोचराच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचा आहे. 

Aug 31, 2022, 12:48 PM IST

September 2022: सप्टेंबर महिन्यात तीन ग्रह करणार राशी बदल, या जातकांना मिळतील शुभ परिणाम

ऑगस्ट महिना संपण्यासाठी अवघे पाच दिवस उरले असताना अनेकांनी पुढच्या महिन्याचं नियोजन केलं आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, ग्रहांची साथ मिळणार का? 

Aug 26, 2022, 06:14 PM IST

14 वर्षानंतर 'गूढ' ग्रह करणार राशी बदल, या जातकांना मिळणार विशेष लाभ

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाला एका राशीतून दुस-या राशीत जाण्यासाठी 14 वर्षे लागतात आणि त्यामुळे त्याचे राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 164 वर्षे लागतात.

Aug 25, 2022, 04:30 PM IST