graeme smith

'खराब अम्पायरिंगमुळे पाकिस्तानचा पराभव'; भारताच्या खेळाडूने केली नियम बदलण्याची मागणी

PAK vs SA : शुक्रवारी पाकिस्तानचा थरारक पराभव झाल्यानंतर भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगने आयसीसीवर निशाणा साधला आहे. खराब अम्पायरिंग आणि आयसीसीच्या चुकीच्या नियमांमुळे पाकिस्तानचा पराभव झाल्याचे हरभजनने म्हटले आहे. 

Oct 28, 2023, 09:01 AM IST

GT vs RRच्या फायनल सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटूंचा मोठा दावा, 'हा' संघ ठरेल वरचढ

आयपीएलमध्ये उद्या (29 मे रोजी) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये फायनल सामना रंगणार आहे. 

May 28, 2022, 09:29 PM IST

२०१८च्या शेवटी विराटला खुणावतंय आणखी एक रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत भक्कम स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Dec 27, 2018, 10:52 PM IST

'जास्त दिवस चालणार नाही विराटचं कर्णधारपद'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज भारतानं गमावली आहे.

Jan 23, 2018, 07:27 PM IST

विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेच्या 'या' दिग्गज खेळाडूने दिलं आव्हान

टीम इंडिया लवकरच दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया असा सामना रंगण्यापूर्वीच शाब्दिकयुद्ध सुरु झालं आहे.

Dec 9, 2017, 10:51 PM IST

टीमच्या लाजिरवाण्या पराभवानंतर 'निवृत्त' स्मिथ पुन्हा मैदानावर परतणार

भारताविरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव एका खेळाडूच्या भलताच जिव्हारी लागलाय... हा खेळाडू आहे माजी कॅप्टन ग्रीम स्मिथनं... आणि याच पराभवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेल्या या खेळाडूनं आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतलाय. 

Dec 8, 2015, 02:50 PM IST

मराठमोळ्या रहाणेनं आफ्रिका दौऱ्यात पाडली मुंबईची छाप

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाची पाटी कोरीच राहिली. मात्र हा दौरा फळला तो मुंबईकर अजिंक्य रहाणेला. टीम इंडियाचे दिग्गज मोक्याच्या क्षणी हातपाय गाळत असताना, रहाणेनं निधड्या छातीनं द.आफ्रिकन फास्ट बॉलिंगचे हल्ले थोपवले आणि पदरी पडणारा मानहानीकारक पराभव थोड्याफार प्रमाणात का होईना पण सुसह्य केला.

Dec 31, 2013, 05:53 PM IST

टीम इंडियानं वनडेनंतर टेस्ट सीरिजही गमावली

डर्बन टेस्टमध्ये टीम इंडियाला मानहानीकारक पराभवाला सामोर जाव लागलं आहे. सेकंड इनिंगमध्ये भारतीय टीम इनिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. मायदेशात शेर ठरलेले भारतीय बॅट्समन आफ्रिकेच्या तेज तर्रार विकेटवर ढेर ठरले.

Dec 30, 2013, 09:40 PM IST