govt signs

गुगलच्या मदतीनं राज्याचा विकास करण्याचा फडणवीस यांचा प्लान; सरकारचा Google सोबत महत्वाचा करार

राज्य सरकारने गुगल सोबत महत्वाचा करार केला आहे. कृषीसह वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुगलच्या मदतीनं एप्लिकेशन विकसीत केले जाणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.  

Feb 8, 2024, 06:48 PM IST