government plan regarding npsपेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, सरकारची नवी योजना जाणून घ्या

Pension Scheme: NPS पेन्शन लोकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी सर्व बँक शाखा आणि पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती दीपक मेहता यांनी दिली. प्राधिकरणाने नवीन पेन्शन प्रणाली (NPS) च्या वितरणासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका आणि बँक प्रतिनिधींना जोडून घेतले आहे.

Sep 29, 2023, 09:44 AM IST