सरकारी अनुदानासाठी दोन मुलाच्या बापाचं विवाहित मेहुणीशी लग्न, अखेर असं उघड झालं संपूर्ण प्रकरण
सहभागी लोकांचे धर्म आणि रीतीरिवाजानुसार या सोहळ्यात विवाह करण्यात आला.
Oct 19, 2021, 08:01 PM ISTसर्वोच्च न्यायालयाचा आधार कार्डला स्थगिती देण्यास नकार, ३० सप्टेंबरपर्यंत विना 'आधार' मिळणार सर्व लाभ
३० जूनपासून सरकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या अधिसूचनेला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेतर्फे करण्यात आली. मात्र, न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिलाय. मात्र, पुढच्या सुनावणीदरम्यान, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत सर्व सरकारी योजनांचा लाभ घेता येईल, असे स्पष्ट करण्यात आलेय.
Jun 27, 2017, 04:29 PM IST