Mumbai News : उन्हाळा असह्य होत असतानाच 22-23 मे रोजी मुंबईत पाणीपुरवठा बंद, कुठे दिसणार सर्वाधिक प्रभाव?
Mumbai News : मुंबईकरांवर ऐन उन्हाळ्यात पाणीसंकट, शहराच्या 'या' भागातील नागरिकांसाठी विषेश सूचना. तुम्हीही या भागांमध्ये राहताय? पाण्याचा वापर जपून करा...
May 17, 2024, 08:34 AM IST
गोरेगाव पूर्वेला 'या' दिवशी 100 टक्के पाणीपुरवठा बंद
Goregaon Water Supply: गोरेगाव पूर्व येथे 24 तासांसाठी काही भागांत 100 टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे,
Apr 19, 2024, 08:13 PM ISTधक्कादायक, मुंबईतल्या आरे कॉलनीत स्थानिक गुंडांकडून 10 विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला
Mumbai : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरगावमधील आरे कॉलनीत स्थानिक गुंडांकडून 10 विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन गुंडांना अटक केली आहे.
Apr 3, 2024, 06:39 PM ISTगोरेगाव फिल्मसिटीत भिंत कोसळून दोघांचा मृत्यू, एकजण जखमी
मुंबईतील गोरगाव येथील फिल्मसिटीजवळील उंच भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. अनेक वेळ मदत आणि बचाव कार्य सुरु होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य केले.
Feb 25, 2024, 08:06 AM ISTमुंबईतल्या गोरेगावमध्ये अनमोल इमारतीला भीषण आग
A fire broke out at anmol building in Goregaon, Mumbai
Jan 24, 2024, 09:15 PM ISTरणवीर सिंगनं ऐन दिवाळीत विकले आपले कोट्यवधींचे फ्लॅट्स; किंमत वाचलीत का?
Ranveer Singh Sells Goregaon Flats : सध्या अभिनेता रणवीर सिंगनं आपले हे फ्लॅट्स 15.25 कोटी रूपयांना विकल्याचे समजते आहे. मध्यंतरी अनेक अभिनेत्रींनीही आपले महागडे आणि किमती अपार्टमेंट्स विकल्याची चर्चा होती. रणवीर सिंग हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. त्याची सारखीच चर्चा रंगलेली असते.
Nov 12, 2023, 11:48 AM ISTVideo | मालाड, गोरेगाव, कांदिवलीत पाणीपुरवठा बंद
Water Supply Stopped To Malad Goregaon mumbai news
Oct 7, 2023, 04:25 PM ISTमुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' परिसरात 9 आणि 13 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद
Mumbai Water Cut : मालाड टेकडी जलाशयातील इनलेट आणि आउटलेटवरील दहा झडपा नव्याने बसवण्यात येणार असल्याने मुंबईच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये 9 आणि 13 ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
Oct 7, 2023, 11:17 AM ISTMumbai | गोरेगावात इमारतीला भीषण आग; अग्नितांडवात 7 जणांचा होरपळून मृत्यू
Mumbai Goregaon Fire Seven Passed Away In Building Fire
Oct 6, 2023, 11:00 AM ISTGaneshotsav 2023 | चाकरमान्यांसाठी लालपरी सज्ज; रायगडमधून मुंबईला जादा बस फेऱ्या
Ganeshotsav 2023 Raigad Goregaon Crowd
Sep 24, 2023, 03:25 PM ISTShocking: फिल्म सिटीत शुटिंग सुरू असताना झाली खऱ्याखुऱ्या बिबट्याची एन्ट्री अन् भंबेरी उडाली; पाहा Video
Goregaon Film City, Mumbai News: जेव्हा हा बिबट्या (Leopard) फिल्मसिटीमधल्या सेटमध्ये शिरला त्यावेळी तिथे तब्बल 300 जण होते. सगळ्यांचा जीव धोक्यात आला होता.
Jul 17, 2023, 06:48 PM ISTमुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमधील स्टुडिओला आग
mumbai goregaon film city fire
Mar 10, 2023, 06:55 PM ISTMumbai | उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला उद्धव ठाकरे लावणार हजेरी
Uddhav Thackeray Attend Uttar Bhartiy Melava
Feb 11, 2023, 05:25 PM ISTMhada Housing Lottery For Mumbai In March | म्हाडाचं घर घेण्याऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पाहा मुंबईत कोणत्या भागात घरांसाठी निघणार लॉटरी?
Important news for MHADA home buyers, see which areas in Mumbai will be the lottery for houses?
Jan 21, 2023, 05:35 PM ISTMumbai MHADA Home Lottery । मुंबईत म्हाडा घरांसाठीची लॉटरी कधी निघणार?
When will the lottery for MHADA houses be released in Mumbai?
Jan 21, 2023, 09:15 AM IST