google layoffs

बापरे! Google मध्ये इतक्या वाईट पद्धतीनं कामावरून काढतात? कर्मचाऱ्यासोबत घडला धक्कादायक प्रकार

Google Layoff News : नोकरीवरून काढलं जातं खरं... पण इतकं वाईट? ध्यानीमनी नसताना त्यानं कामासाठी म्हणून लॅपटॉप सुरु केला आणि... 

 

Apr 30, 2024, 11:03 AM IST

19 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं...; एका ईमेलच्या माध्यमातून गुगलने कर्मचाऱ्याला कामावरुन कमी केले

Google Layoffs in 2024: 2024 मध्येही आर्थिक मंदीच्या झळा सर्वसामान्यांना बसू शकतात. गुगलने या वर्षी पुन्हा कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. 

Jan 15, 2024, 07:26 AM IST

Google Layoffs : गुगल इंडियाकडून रातोरात मोठी कर्मचारी कपात ; आणखी किती नोकऱ्या धोक्यात?

Google Layoff News : गेल्या काही काळापासून जगभरातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये IT क्षेत्रातील अनेकांनी नोकऱ्या गमावल्याचं पाहायला मिळालं. 

 

Feb 17, 2023, 11:44 AM IST

16 वर्षे इमानदारीनं Google मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट व्हायरल

Google Layoff: नोकरकपातीचा ट्रेण्ड सध्या सगळीकडेच सुरू आहे त्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना इंटरनेटवरती पोस्ट करायला सुरूवात केल्या आहेत. 

Feb 9, 2023, 08:41 PM IST

Meta, Twitter, Amazon नंतर आता 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा

Tech Company layoffs : जागतिक मंदीचा सर्वाधिक परिणाम टेक्नॉलॉजी कंपन्यांवर दिसून येत असून आता आणखी एका आयटी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 24, 2022, 09:11 AM IST

Twitter नंतर आता Meta चा दणका; Mark Zuckerberg ने उचललं धक्कादायक पाऊल!

Facebook layoffs news : काही दिवसांपूर्वी ट्विटरचे (Twitter) नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी  देखील असाच एक निर्णय घेतला होता. मात्र...

Nov 9, 2022, 07:26 PM IST