google car

फक्त कारमध्ये बसण्यासाठी मिळतोय ३ लाख रुपये पगार

कारमध्ये बसण्यासाठी जर तुम्हाला पैसे दिले तर ? खरं वाटत नाही ना ? पण गुगलने मात्र ही ऑफर आणली आहे. तासाला १३०० रूपयांप्रमाणे भत्ता मिळविण्याची संधी गुगलने देणार आहे. मात्र ती फक्त अॅरिझोनातील पदवीधरांनाच मिळू शकणार आहे. याचे कारण म्हणजे गुगल त्यांच्या सेल्फड्रीव्हन कारच्या चाचण्या या भागात घेत आहे. त्यासाठी त्यांनी पदवीधरांकडून अर्ज मागविले आहेत. 

Aug 8, 2016, 02:09 PM IST

गूगल कारनंतर आता अॅपल कार येतेय!

अॅपलचा मोबाईल आपल्या खिशात असने प्रतिष्ठेचे मानले जाते. मोबाईलमध्ये आघाडी घेतल्यानंतर अॅपलची इलेक्ट्रिकवर चालणारी 'टायटन' कार लवकरच बाजारात येतेय. गूगल कारनंतर ही कार असेल. ही कार म्हणजे एकप्रकारे सॉफ्टवेअर गेमच असेल. मात्र, ही कार लगेच तुम्हाला बुक करता येणार नाही.

Feb 16, 2015, 09:05 AM IST

'गूगल'च्या या गाडीला ना स्टिअरिंग, ना ब्रेक, ना क्लच!

स्वयंचलित पद्धतीनं चालणारी एक कार परिक्षणासाठी तयार आहे... ‘गूगल’नं ही कार तयार केलीय.  

Dec 23, 2014, 01:33 PM IST