बजेट 2018: नशीबवान आहेत मोदी, अच्छे दिन पुन्हा येणार
दोन दिवस आधी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्प सर्वेक्षणात भारताचा विकास दर 6.75 वरुन 2018-19 मध्ये 7 से 7.5 टक्के राहिल असं सांगण्यात आलं आहे.
Jan 31, 2018, 03:49 PM ISTघर, गाडीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ
नोटबंदीनंतर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना याचा फायदा देणार आहे. एकानंतर एक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या व्याजदरात कपात करण्याची तयारी दाखवली आहे. एसबीआयननंतर अनेक बँकांनी देखील व्याजदरात कपात केली.
Jan 4, 2017, 09:51 AM IST