रोज हजारो, तर तासाला 77 मृत्यू; 'या' 5 जीवाणूंमुळे भारतीयांचा जीव धोक्यात
भारतात दर दिवशी हजारो तर तासाला 77 मृत्यू, तुमच्या परिसरात ही असू शकतात 'हे' 5 जीवाणू... जीवाणू आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या संसर्गामुळे वाढतोय मृत्यूचा धोका...
Nov 23, 2022, 09:09 AM IST
दही रात्रीचे खाणे योग्य आहे का?
उन्हाळ्यात थंड खाण्याचा सल्ला दिला जातो. तर तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करु नये, असा सल्ला डॉक्टर, आहार तज्ज्ञ देतात. उन्हाळ्यात जास्त करुन थंड पदार्थ खाणे योग्य असते. यात दहीचा समावेश होतो. दही खाण्याचे खूप लाभ आहेत.
Apr 15, 2016, 06:11 PM IST