gondia birds news

पर्यटकांसाठी पर्वणी! हजारो किलोमीटर अंतर पार करत परदेशी पाहुणे गोंदियात

Gondia News:  यावर्षी विदेशी पक्षाचे दर्शन होणार की नाही अशी स्थिती असताना आता कुठे जलाशय व पाणवठयावर विदेशी पक्षी दिसू लागले आहे. या काळात पक्षी अभ्यासकांची व पर्यटकांची एक पर्वणी ठरली आहे. 

Nov 27, 2022, 12:48 PM IST