gomata nagar

आताची मोठी बातमी! किशोरी पेडणेकर यांना मोठा धक्का, महापालिकेकडून मोठी कारवाई

किशोरी पेडणेकर यांचं घर आणि कार्यालय मुंबई मनपाने ताब्यात घेतल्याचं ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे

Dec 22, 2022, 02:58 PM IST