golu polu song

'वजनदार'मधील गोलू पोलू, तू जशी...हे गाणे रिलिज

सई ताम्हणकर आणि प्रिया बापटचा 'वजनदार' लूक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुपरहॉट सई का बनली चारचौघींसारखी, प्रिया बापटला झालंय काय? लॅन्डमार्क फिल्म्स निर्मित या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाद्वारे लॉन्च करण्यात आला. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. आता या सिनेमातील गाणे रिलिज करण्यात आले आहे.

Oct 21, 2016, 09:35 PM IST