golden pearl tea

Golden Pearl Tea | देशातला सर्वात महागडा चहा, एक किलो चहाला मिळाला तब्बल इतका भाव

गरमागरम वाफाळता चहा (Tea) हा कोट्यवधी लोकांचा शौक.  दिवसातून चहाचे 2-3 कप रिचवल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही.

 

Feb 16, 2022, 09:44 PM IST

देशातील सर्वात महागडा चहा, मोजले चक्क 99 हजार 999 रुपये

Special Tea : स्पेशल चहा. त्याची किंमतही तशीच आहे. (Special and expensive Tea) सोन्यापेक्षा हा महागडा चहा ठरला आहे. देशातील सर्वात महागड्या चहाची विक्री आसाममध्ये झाली आहे.  

Feb 16, 2022, 08:55 AM IST