gold rate fall

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

सोनं आणि चांदीच्या (Gold-silver rate) दरात आज घसरण झाली आहे. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली होती. पण आज सोनं पुन्हा स्वस्त झालं आहे.

Feb 25, 2022, 05:41 PM IST