gold prices

Gold Price : 2024 सोन्याच्या दरात 30% वाढ; 2025 मध्ये सोनं स्वस्त होणार की महाग? वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने काय सांगितलं?

Gold Price 2025 : सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. 2024 मध्ये सोन्याचा दर जवळपास 30% ने वाढलं आहे. अशात 2025 मध्ये सोन्याचा दर काय असेल याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची माहिती. 

Dec 16, 2024, 06:36 PM IST

दागिने खरेदीची सुवर्णसंधी; आज स्वस्त झालं सोनं, 24 कॅरेटचे भाव पाहून ग्राहकांना दिलासा

Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या. 

Nov 25, 2024, 12:23 PM IST

ऐन लग्नसराईत सोनं झालं महाग, ग्राहकांची चिंता वाढणार; वाचा 24 कॅरेटचे दर किती

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज किती आहेत सोन्याचे दर जाणून घेऊया. 

Nov 21, 2024, 11:48 AM IST

लग्नसराईच्या दिवसांतच सोनं झालं महाग, वाचा 24 कॅरेटचे दर

Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर वाचा 

Nov 20, 2024, 12:49 PM IST

लग्नसराईच्या दिवसांत सलग दुसऱ्या दिवशी सोनं वधारलं; जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे भाव

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्या-चांदीचे दर 

Nov 19, 2024, 11:41 AM IST
Big fall in gold and silver prices PT35S

सोने चांदीच्या दरात मोठी घसरण

Big fall in gold and silver prices

Aug 6, 2024, 08:00 PM IST

दसरा-दिवाळीआधी सोनं महागलं! स्वातंत्र्य काळानंतर सोन्याचा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव

Gold Price Hike : जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं असून स्वातंत्र्य काळानंतर सोन्याच्या दरात सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे.

Oct 21, 2023, 05:57 PM IST

इस्रायलच्या युद्धाचा परिणाम, ऐन दिवाळीत सोनं करणार नवा रेकॉर्ड?

Gold Prices: दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर सर्वजण सोने-चांदीची खरेदी करतात. पण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत झालेली वाढ सर्वांसाठीच चिंताजनक ठरू शकते. 

Oct 20, 2023, 11:45 AM IST

Gold Price Today: ग्राहकांसाठी गुडन्यूज! 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचे पाहा किती आहेत दर

Gold Price Today 14th May: सोन्याच्या दरात या महिन्यापासून मोठी चढउतार पाहायला मिळते आहे, असं निरिक्षण आहे. त्यातून सोन्याचे भाव (Gold Price Hike) हे वधारले आहे. सोनं हे 60 हजारापार पोहचले आहे. तेव्हा सोनं खरेदी करण्यासाठी नाही म्हटलं तरी तुम्हाला अधिकीचे (What is gold price today) पैसे मोजावे लागणार आहेत. तेव्हा जाणून घेऊया की आजचे सोन्याचे दर नक्की किती आहेत. 

May 14, 2023, 11:02 AM IST

Gold Silver Price: आज सोनं-चांदी स्वस्त! लग्नसराईच्या मोसमात ग्राहकांसाठी मोठी अपडेट

Gold Sliver Price Today: सोनं आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण झालेली पाहायला मिळते आहे. त्यासोबतच लग्नसराईचा (Wedding Season) मोहोल असल्यानं आज ग्राहकांना सोनं-चांदी करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तेव्हा जाणून घेऊया आजचे (Today Price Rates) दर काय? 

May 10, 2023, 10:23 AM IST

Gold Sliver Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी अपडेट; ग्राहकांसाठी खुशखबर

Gold and Sliver Price Today: आज महाराष्ट्र दिनाच्या मंगलमुहूर्तावर सोन्याच्या दरातही वाढ नाही. त्यामुळे आज सोन्याच्या (Gold Rates Today) खरेदीसाठी ग्राहकांकडे सुवर्णसंधी आहे. तुम्ही आज सुट्टीच्या दिवशी जर का सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर जाणून घ्या आजचे दर काय सांगतात.

May 1, 2023, 10:30 AM IST

Gold Sliver Price: ऐन लग्नसराईत सोनं महागलं तर चांदी स्वस्त; जाणून घ्या किती आहेत आजचे दर!

Gold Sliver Price Today: सोनं आणि चांदीच्या दरात सध्या मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळील आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी सोन्याच्या (Gold Price Hike) दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. आता पुन्हा या किमती वाढल्या आहेत तेव्हा जाणून घ्या तुमच्या शहरातील दर नक्की (Gold Price in Your City) काय सांगतात? 

Apr 30, 2023, 09:51 AM IST

Gold Silver Rates: सोनं-चांदीच्या दरात आजही घसरण कायम, लग्नसराईसाठी खरेदीची सुवर्णसंधी

Gold and Sliver Price : सोन्याच्या किमती आता घसरू लागल्या आहेत आणि त्याचसोबत आता कालच्या सोन्याच्या किमतींनुसार (Gold Price Today) आजच्या दरात फारशी वाढ नाही की घट नाही. त्यातून आता लग्नसराईच्या या मौसमात सोनं खरेदी करण्याच्या सुवर्णसंधी (Price Hike) निर्माण झाली आहे. 

Apr 29, 2023, 10:13 AM IST

Gold Sliver Price: लग्नसराईच्या मुहूर्तावर सोनं-चांदी स्वस्त; खरेदीसाठी उत्तम संधी, काय आहेत आजचे दर?

Gold Sliver Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे-चांदीचे दर घसरत आहेत. येत्या काही काळात हे दर घसरताना (Gold and Sliver News) दिसू शकते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तानंतरही हे दर बऱ्यापैंकी कमी झालेली पाहयला मिळाली होती. आताही सोन्याचे दर स्थिरस्थावर तर (Gold and Sliver Price today) चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 

Apr 28, 2023, 09:48 AM IST