gold prices rise 0

सोनं झालं स्वस्त; चांदीच्या दरात ही घसरण, पाहा काय आहेत आजचे दर

सोने चांदी खरेदीकरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज (6 फेब्रुवारी) सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने चांदी किंचित स्वस्त झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. 

Feb 6, 2024, 10:22 AM IST

Gold Rate Today: लग्नसराईसाठी दागिने घेण्याची आज सुवर्णसंधी; सोने-चांदीचे आजचे भाव जाणून घ्या!

Gold Silver Rate: सोनं खरेदीसाठी आजचा चांगला दिवस आहे. आज संक्रांतीच्या मुहूर्तावर तुम्ही सोनं खरेदी करु शकता. 

Jan 15, 2024, 09:25 AM IST

वायदा बाजारात सोन्याचे भाव कडाडले; रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम

GOLD PRICE TODAY :  भारतातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव 1100 रुपये प्रति तोळेने वधारला आहे. तर चांदी 2500 रुपये प्रति किलोने वधारली आहे.

Mar 2, 2022, 08:14 AM IST

सोने किमतीत तेजी, भाव वाढल्याने मागणी कमी

सध्या सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी दिसून येत आहे.  

Aug 17, 2019, 11:07 AM IST