Gold Hallmark : तुम्ही खरेदी केलेले दागिने नकली तर नाहीत ना? असा घातला जातोय ग्राहकांना गंडा
Fake Gold : ग्राहक आपल्या नेहमीच्या सराफावर विश्वास ठेवून सोने खरेदी करतो. मात्र आता ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना योग्य काळजी घ्या.
Jan 23, 2023, 06:41 PM ISTअसं ओळखा २४ कॅरेट, २२ कॅरेट, १८ कॅरेट सोनं?
सोन्याने अनेकांना भूरळ घातलीय, आणि सोनूवर भरोसा ठेवायचा असेल तर त्याची शुद्धता कॅरेटवरून ठरते.
Oct 2, 2018, 11:00 PM IST