godda news

Navratri: 900 वर्षे जुन्या दुर्गा देवीच्या मंदिरात मनोभावे पूजा

शारदेय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. देशभरातील देवीच्या मंदिरात दर्शनाला भाविकांनी सकाळपासूनच उपस्थिती लावलीय. दरम्यान आपण गोड्डाच्या बारकोप येथील 900 वर्षांहून अधिक जुन्या दुर्गा मंदिराचे महात्म्य जाणून घेऊया. 

Oct 15, 2023, 07:13 AM IST