goa

गडकरी साहेब, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काय झालं?

कोकणात जाणाऱ्या एकमेव आणि महत्‍वाच्‍या मुंबई-गोवा महामार्गाच्‍या चौपदरीकरणाचं घोंगडं गेल्‍या सहा वर्षांपासून भिजत पडलंय. त्‍याचा कोकणात येणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना प्रचंड त्रास होतोय. खडडयांबरोबरच धुळीचाही त्रास सहन करावा लागतोय. 

Oct 24, 2017, 10:58 PM IST

गौरी लंकेश हत्येप्रकरणी SIT पथक महाराष्ट्र आणि गोव्यात

पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी आता कर्नाटक SITची तीन पथक तपासासाठी गोवा आणि महाराष्ट्राकडे रवाना झाली आहेत.

Sep 13, 2017, 07:32 PM IST

मद्यधुंद अवस्थेत किंवा सुर्यास्तानंतर समुद्रात जाण्यास बंदी

मद्यधुंद अवस्थेत किंवा सुर्यास्तानंतर समुद्रात पोहण्याच्या इच्छेला तुम्हाला आवर घालावा लागणार आहे.

Sep 9, 2017, 02:55 PM IST

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा 'एकटा टायगर'?

 आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी शिवसेनेनं सुरु केलीय.

Sep 8, 2017, 08:05 PM IST

गोव्यात काँग्रेसचा पराभव, दोन्ही जागा भाजपकडे

गोव्यातील पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विजयी झाले आहेत.  तर आरोग्यमंत्री विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून विजयी झालेत.

Aug 28, 2017, 09:56 AM IST

गोवा पोटनिवडणूक : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, विश्वजित राणे आघाडीवर

गोव्यातील पणजी, वाळपई पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरुवात झालीय. पहिल्या फेरी आणि दुसऱ्या अखेर पणजीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर  तर वाळपईमध्ये  पहिल्या फेरी अखेर विश्वजित राणे आघाडीवर आहेत. दरम्यान, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Aug 28, 2017, 09:24 AM IST

गोवा महामार्गावर पोलिसांकडून चहा-बिस्किटांसह चाकरमान्यांचं स्वागत

गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. गोवा महामार्गावर गणेशभक्तांच्या स्वागतासाठी पोलिसांकडून स्वागत कक्ष उभारण्यात आलेत. 

Aug 24, 2017, 01:09 PM IST

गोवा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ७७ टक्के मतदान

गोव्यात पणजी आणि वाळपई मतदारसंघात विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान झालं. पणजीत ७० टक्के तर वाळपईत ७९ टक्के मतदान झाले. 

Aug 23, 2017, 10:18 PM IST

पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, गोव्यात पर्रिकरांची प्रतिष्ठा पणाला

दिल्ली, गोवा आणि आंध्र प्रदेशातील चार विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. 

Aug 23, 2017, 11:38 AM IST