global warming

बिअर महागणार, चवही बदलणार; मद्यपींची झिंग उतरवणारी बातमी

जर तुम्ही बिअर पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण एका अभ्यासानुसार बिअरचा दर्जा आणि प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामागे नेमकं काय कारण आहे समजून घ्या. 

 

Oct 13, 2023, 12:11 PM IST

साथींची लाट येणार? कारण ठरणार लाखो वर्षांपूर्वीचे आर्टिकच्या बर्फात गोठलेले विषाणू; जगावर टांगती तलवार

World News : मानवजातीच्या एका चुकीमुळं होणार मोठी हानी... आता यातून बचाव कसा करायचा? पाहा विज्ञानही या परिस्थितीपुढे हात का टेकतंय... 

 

Aug 24, 2023, 03:38 PM IST

NASA ने जगाला दिला इशारा, पुढचं वर्ष फार धोक्याचं; 1880 नंतर पहिल्यांदाच असं घडणार

NASA ने पुढील वर्षासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी आतापासूनच तयारीला लागा, अन्यथा फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल असं सांगितलं आहे. यावर्षीचा जुलै महिना 1880 नंतरचा सर्वात उष्ण होता. पण 2024 मध्ये यापेक्षा भयानक स्थिती असणार आहे. यासाठी प्रत्येक देशाला तयारी करावी लागणार आहे. 

 

Aug 16, 2023, 05:21 PM IST

अंटार्क्टिकामधून ग्रीनलँडच्या आकाराचा महाकाय हिमनग गायब झाला; जगासाठी धोक्याची घंटा

अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) बर्फाचा एक भला मोठा हिमनग (Iceberg) समुद्रात वितळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  हा जगातील सर्वात मोठा हिमनग मानला जात आहे. 

Aug 1, 2023, 08:59 PM IST

ग्लोबल वार्मिंगमुळे लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचारात वाढ; जागतिक सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा

चीन, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, टांझानिया आणि इंग्लंडमधील शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने याबाबत सर्वेक्षण केले. अभ्यासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम नातेसंबधावंर होत आहेत. जोडीदाराकडून महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

Jul 1, 2023, 06:18 PM IST
 Italy's largest river the Po has dried up as a result of global warming PT1M57S

ग्लोबल वॉर्मिंगचा फटका, इटलीतील सर्वात मोठी पो नदी आटली

Italy's largest river the Po has dried up as a result of global warming

Apr 29, 2023, 08:50 PM IST

Rising Sea Level: महाप्रलयाची चाहूल? मुंबईसह अनेक शहरं पाण्याखाली बुडणार; जाणून घ्या नेमकं घडणार काय?

Rising Sea Level Globally Mumbai London New York Face Massive Flood: समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या आणि पाणी पातळी बदलाचा फटका बसणारी लोकसंख्या 60 टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती

Feb 15, 2023, 03:02 PM IST

Global Carbon Budget 2022: जगाचा विनाश केवळ 9 वर्षे दूर! हे बाबा वेंगाचे भाकीत नसून शास्त्रज्ञांचा रिपोर्ट

United Nations Climate Summit 2022: जगाच्या अंताबाबत अनेक भाकीते करण्यात आली आहेत. मात्र, आता शास्त्रज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. तसा शास्त्रज्ञांचा रिपोर्ट आहे.  ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटादरम्यान, इजिप्तमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेच्या COP 27 मध्ये एक चिंताजनक अहवाल समोर आला आहे. यामुळे लोकांची झोप उडाली आहे. जगावरील संकट अधिक गडद होताना दिसत आहे.

Nov 12, 2022, 09:04 AM IST

उद्योगपतीने आपली 24 हजार कोटी रुपयांची कंपनी केली दान, कारण ऐकून शॉक व्हाल

दानशूर व्यक्ती खूप जगात कमी आहेत. एका कुटुंबाने नानफा संस्थेकडे आपला संपूर्ण नफा हस्तांतरित केला आहे.

Sep 15, 2022, 09:28 PM IST

सावधान... लवकरच मुंबई बुडणार? दरवर्षी 2 मिमीनं बुडतेय मुंबई

मुंबईवर निसर्गाचं मोठं संकट घोंगावतंय, दरवर्षी मुंबई शहर हळुहळु बुडतंय 

Jun 13, 2022, 07:52 PM IST

सावधान! पृथ्वीचा 'ताप' वाढला, प्रत्येकाला भाजून काढणार

 Earth temperature : आता एक बातमी चिंता वाढणारी. येत्या काही वर्षात प्रचंड उष्णता वाढण्याची शक्यता आहे.  

Apr 6, 2022, 08:28 AM IST