girl was beaten by her parents

अतिशय धक्कादायक बातमी, प्रेम विवाह केल्याने नवऱ्याच्या घरातून मुलीला आणले फरफटत

  love marriage News :अतिशय धक्कादायक बातमी. आंतरजातीय लग्न केल्याच्या रागातून मुलीच्या आईवडिलांनीच मुलीला मारहाण केली आणि तिला नवऱ्याच्या घरातून अक्षरशः फरफटत आणले.  

May 8, 2022, 09:11 AM IST