दादर रेल्वे स्टेशनवर रात्री मुलीचा जन्म
मध्यरेल्वेच्या दादर स्टेशनवर सोमवारी रात्री एका महिलेने मुलीला जन्म दिला. दादर स्टेशनवर असणाऱ्या वन रुपी क्लीनकमध्ये काम करणारे डॉ. प्रज्वलित यांनी त्या महिलेची प्रसुती सुकर केली.
Oct 10, 2017, 08:28 AM ISTमध्यरेल्वेच्या दादर स्टेशनवर सोमवारी रात्री एका महिलेने मुलीला जन्म दिला. दादर स्टेशनवर असणाऱ्या वन रुपी क्लीनकमध्ये काम करणारे डॉ. प्रज्वलित यांनी त्या महिलेची प्रसुती सुकर केली.
Oct 10, 2017, 08:28 AM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.