girl beaten in a moving train

संतापजनक! धावत्या AC ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने स्वत:ला बाथरुममध्ये केलं कैद

Rape In Train: धावत्या ट्रेनच्या एसी कोचमध्ये एका तरुणीवर बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे. ट्रेन रेल्वे स्थानकावर आल्यानंतर पीडित तरुणी स्थानकावर उतरली आणि तीने संपूर्ण घटना जीआरपी पोलिसांना सांगितली. पण तोपर्यंत ट्रेनने स्थानक सोडलं होतं,

Dec 11, 2023, 05:44 PM IST