giraffe poop

जिराफची विष्ठा अन्... विमानतळावर तिच्या बॅगेतील वस्तू पाहून अधिकारीही चक्रावले! समोर आलं विचित्र कारण

Giraffe Poop Seized At Airport: ही महिला विमानतळामधून बाहेर पडत असतानाच तिला कस्टमच्या अधिकाऱ्यांनी थांबवलं आणि त्यानंतर जे समोर आलं ते पाहून अधिकारीही गोंधळून गेले.

Oct 8, 2023, 02:34 PM IST