ghajini

'बॉलिवूड मला अफोर्ड करू शकत नाही!' महेश बाबूने नकारलेल्या हिंदी चित्रपटांची यादी...

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता महेश बाबूचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं महेश बाबूविषयी काही गोष्टी जाणून घेऊया. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महेश बाबूनं आजवर अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांना नकार दिला होता. ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची मने जिंकून गेले. तर महेश बाबूला बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहण्याचं त्याच्या चाहत्यांचं स्वप्न हे अपूर्णचं राहिलं आहे. 

Aug 9, 2023, 11:09 AM IST

‘गजनी’ फेम अभिनेत्री पतीपासून घेतेय घटस्फोट? पाहा Asin ची पहिली प्रतिक्रिया

Asin Thottumkal on Divorce : असिन थोट्टूमकल ही 'गजनी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून असिनला ओळख मिळाली पण सोशल मीडियावरून तिनं फोटो आणि व्हिडीओ डिलीट केल्यानं त्यानंतर तिच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Jun 28, 2023, 11:33 AM IST

काय चाललंय बॉलिवूड विश्वात

राजस्थान मधल्या एका गरिब कुंटुंबातल्या मुलाची सर्कस बघण्याची धडपड, देख इंडियन सर्कस या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तर शेक्सपिअरच्या हॅम्लेट या कादंबरीवर आधारित सिनेमा आता बॉलिवूमध्ये बनतोय. आता तर सोनाक्षीही सज्ज झाली आहे सिनेमा बनवायला. राऊडी राठोडचं यश माझ्य़ा वाढदिवसाचं गिफ्ट असेल अशी स्वत:च्याच सिनेमाची भविष्यवाणी केलीय सोनाक्षी सिन्हानं. नक्की काय काय चाललंय ते पाहू या, बॉलिवूड विश्वात.

May 15, 2012, 11:21 AM IST