geoscientist

poison spider : सापापेक्षा 15 पट विषारी! मॉडेलने पाळला जगातील सर्वात विषारी किडा

  जगात  स्पायडरच्या विविध प्रकारच्या प्रजाती आहेत. मात्र, ब्लॅक विडो स्पायडर अत्यंत विषारी आहे.  हा स्पायडर सापापेक्षा 15 पट विषारी आहे. या स्पायडरने चावा घेतल्यास व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे. 

Feb 12, 2023, 06:31 PM IST