genome sequencing

Corona Return : पुन्हा एकदा बूस्टर डोस घ्यावा लागणार, WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

Omicron Variant: जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोरोनाचा प्रभाव कमी व्हायला हवा होता. पण गेल्या काही दिवसात कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

Mar 29, 2023, 10:30 PM IST

Corona Returs : भुजबळ- शंभूराज देसाईंना कोरोना, आमदारांना टेन्शन... कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटची लाट

कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.. महाराष्ट्रासह देशभरात अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय... त्यात छगन भुजबळ आणि शंभूराज देसाई या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्यानं विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित आमदारांच्या काळजाचा ठोका चुकलाय... 

Mar 29, 2023, 07:25 PM IST

Corona Update : चिंता वाढली! मुंबई विमानतळावर 9 प्रवासी कोरोनाबाधित, नव्या व्हेरिएंटचे 2 रुग्ण

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे, त्यातच आता मुंबई विमानतळावर परदेशातून आलेले नऊ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत

Jan 7, 2023, 06:07 PM IST
Corona Patient Found | Concern increased, 2 more corona patients were found at Pune airport PT56S

Corona Patient Found | चिंता वाढली, पुणे विमानतळावर सापडले आणखी 2 कोरोना रुग्ण

Corona Patient Found | Concern increased, 2 more corona patients were found at Pune airport

Jan 1, 2023, 09:50 PM IST

Corona Positive : मोठी बातमी! चीनमधून भारतात परतलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण

भारतासाठी एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. चीनमधून 2 दिवसांपूर्वी भारतात आलेला एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) आढळला आहे. 

Dec 25, 2022, 09:14 PM IST

Coronavirus Update : कोरोनामुळं गोवा सरकारचा मोठा निर्णय; ख्रिसमस, न्यू इयरसाठी जाण्यापूर्वी ही बातमी पाहाच

सध्याच्या घडीला ख्रिसमस (Christmas) आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेला थर्टीफर्स्ट (31 December) पाहता गोव्यात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Dec 24, 2022, 10:28 AM IST

Genome Sequencing करणार कोरोनाचा खात्मा? जाणून घ्या याचा नेमका अर्थ

यंदाच्या वर्षी तरी कोरोना जगाची पाठ सोडणार, असं चित्र दिसत असतानाच अपेक्षाभंग झाला. कारण, या विषाणूनं पुन्हा एकदा डोकं वर काढत सर्वत्र हाहाकार माजवण्यास सुरुवात केली. चीनमध्ये (China Corona) बीएफ.7 (BF.7) विषाणूनं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून, या धर्तीवर भारतातही आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली लागू करण्यात आली आहे. काही ठिकाणांवर सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distancing) फलकही पुन्हा दिसू लागले आहेत. या साऱ्यामध्ये एक शब्द वारंवार कानी पडत आहे. तो शब्द म्हणजे, Genome Sequencing. 

Dec 23, 2022, 09:52 AM IST

ओमायक्रॉनचं संक्रमण झालेल्या रुग्णाचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

ओमायक्रॉनचं संक्रमण झालं मात्र त्यामुळे मृत्यू नाही, पण मग मृत्यू नेमका कशामुळे झाला पाहा डॉक्टर काय म्हणाले....

Dec 31, 2021, 06:55 PM IST

'कोरोनाची तिसरी लाट रोखणे अशक्य', आरोग्य तज्ज्ञांच्या दाव्याने चिंतेत वाढ

दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) जगभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या (Covid-19) ओमायक्रोन (Omicron) या नवीन प्रकारामुळे भारतातही चिंता वाढू लागली आहे. 

Dec 16, 2021, 07:27 AM IST

Omicronने चिंता वाढवली; दक्षिण आफ्रिकेतून आलेले 6 जणं पॉझिटीव्ह

महाराष्ट्रात परतलेल्या 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Dec 1, 2021, 12:22 PM IST
Mumbai Delta Variant Studies are Done through Genome Sequencing PT3M29S

VIDEO | मुंबईत डेल्टानुसार मनपा करणार नियोजन

Mumbai Delta Variant Studies are Done through Genome Sequencing

Aug 28, 2021, 07:55 AM IST